ETV Bharat / city

Ganeshotsav 2022 रंगवा तुमचा कागदी बाप्पा, राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक राहुल देशपांडे कुटुंबीयांसोबत सहभागी - Ganesh Chaturthi

राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक राहुल देशपांडे कुटुंबीयांसोबत झाले रंगवा तुमचा कागदी बाप्पा उपक्रमात सहभागी Classical singer Rahul Deshpande Paint Idol Ganesha झाला. रंगवा तुमचा कागदी बाप्पा या पर्यावरण पूरक गणेशोत्सव Ganpati Festival 2022 उपक्रमात ६०० हून अधिक लोक सहभागी झाले होते.

रंगवा तुमचा कागदी बाप्पा
रंगवा तुमचा कागदी बाप्पा
author img

By

Published : Aug 24, 2022, 11:49 AM IST

Updated : Aug 24, 2022, 5:14 PM IST

पुणे पुणे हँडमेड पेपर्स, आर्ट पुणे फाऊंडेशन आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रंगवा तुमचा कागदी बाप्पा Paint Your Bappa made by craft हा इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी Eco friendly Ganpati विशेष असा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गणेशोत्सव Ganpati Festival 2022 अधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हे या उपक्रमाचे मूळ उद्दिष्ट Ganesh Chaturthi आहे. या उपक्रमात आज शिवाजी नगर येथील पुणे हँडमेड पेपर्स येथे राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आपल्या कुटुंबीयांसोबत म्हणजेच पत्नी नेहा आणि मुलगी रेणुका यांच्या समवेत बाप्पाची कागदी मूर्ती रंगवून सहभागी Classical singer Rahul Deshpande Paint Idol Ganesha झाले.

इको-फ्रेंडली गणेशमूर्ती या उपक्रमांतर्गत रंगविण्यात येणाऱ्या इको फ्रेंडली गणेशमूर्ती अनोख्या असून, त्या कापूस कागदाचा लगदा आणि २० शाडू माती अशा विशिष्ट मिश्रणापासून तयार केल्या Idol Ganesha made by shadu soil and cotton जातात. महत्वाचे म्हणजे यामध्ये वापरण्यात आलेला कागद हा वृक्षतोड करून तयार केलेला नसून, वापरलेल्या कागदाची गुणवत्ता सुधारुन म्हणजेच पेपर अपसायकल करून वापरला जातो. या मूर्ती वजनाने हलक्या असतात आणि जलरंगांनी रंगवता येतात. पुणे हँडमेड पेपर्सचे मंगेश लोहपात्रे यांच्या संकल्पनेतून या मूर्ती साकारल्या आहेत. सदर इको फ्रेंडली गणेशमूर्ती शिवाजी नगर येथील पुणे हँडमेड पेपर्स येथे उपलब्ध असून त्याची किंमत रुपये १२५० पासून पुढे आहे. आपल्या घरी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करू पाहणाऱ्यांसाठी ही एक पर्वणीच आहे. याबरोबरच पारंपारिक शाडूच्या गणेश मूर्ती देखील नेहमीप्रमाणे इथे उपलब्ध Ganesh Chaturthi 2022 आहेत.

पर्यावरणपूरक गणेश मूर्ती रंगविण्याचा हा उपक्रम माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. अलीकडे पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत नागरिकांमध्ये बरीच जागरुकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. तरुणाई मध्ये पर्यावरणाच्या रक्षणाबाबत जबाबदारीची जाणीव वाढली आहे. या उपक्रमात तरुणाईचा उस्फूर्त सहभाग हे याचे उत्तम उदाहरण आहे. आजच्या पिढीमध्ये माझी पृथ्वी वाचविण्यासाठी माझ्या परीने शक्य ती गोष्ट करेन ही भावना जागृत झाली आहे आणि त्यातूनच ते अशाप्रकारच्या उपक्रमाशी जोडले जात आहे, ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. अस यावेळी राहुल देशपांडे म्हणाले.

रंगवा तुमचा कागदी बाप्पा या उपक्रमात ६०० हून अधिक विद्यार्थी झाले. यात सिम्बायोसीस स्कील युनिव्हर्सिटी, मराठवाडा मित्र मंडळाचे आणि सिंहगड सहुमाचे आर्किटेक्चर कॉलेज, एसएनडीटी मुलींचे महाविद्यालय, सुहृद मंडळ आणि स्वरूप वर्धिनी येथील मुलांचा सहभाग होता. येत्या काही दिवसात महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी देखील या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

हेही वाचा Guru Pushya Yog 2022 वर्षातील गुरु पुष्य योग जाणून घ्या खरेदीचा शुभ मुहूर्त

Last Updated : Aug 24, 2022, 5:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.