ETV Bharat / city

Pune MHADA Lottery पुण्यात म्हाडाच्या ५२११ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा आज शुभारंभ - Pune MHADA Lottery

पुण्यात म्हाडाच्या ५२११ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा आज शुभारंभ झाला आहे MHADA lottery . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला . दूरदृश्य प्रणालीद्वारे म्हाडाच्या घरांची ऑनलाईन सोडत झाली MHADA Online lottery .

Pune MHADA Lottery
Pune MHADA Lottery
author img

By

Published : Aug 18, 2022, 12:18 PM IST

Updated : Aug 18, 2022, 12:28 PM IST

पुणे पुणे मंडळ म्हाडाच्या ५२११ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आज शुभारंभ करण्यात आला Pune MHADA Lottery . विविध मान्यवरांची उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

विविध मान्यवरांची उपस्थिती विधानभवनातील समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमास गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित आहेत.

५२११ सदनिकांची सोडत पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील ५,२११ घरांसाठी म्हाडा ही सोडत काढत आहे MHADA lottery . पुणे मंडळामार्फत म्हाडाच्या विविध योजनेतील २७८ सदनिका, प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर असलेल्या म्हाडाच्या २,८४५ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २,०८८ सदनिका अशा एकूण ५२११ सदनिकांच्या संगणकीय सोडतीचा आज शुभारंभ झाला.

हेही वाचा Shahnawaz hussain भाजप नेते शाहनवाज हुसैन यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे निर्देश

Last Updated : Aug 18, 2022, 12:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.