ETV Bharat / city

पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी 134 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर तिघांचा मृत्यू - पिंपरी चिंचवड शहर बातमी

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यात आज (गुरुवार) 134 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. पिंपरी, भोसरी आणि पुणे जिल्ह्यातील घोडेगाव (आंबेगाव) येथील तीन रुग्णांचा आज महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.

YCM Hospital PCMC
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका रुग्णालय
author img

By

Published : Jun 25, 2020, 10:38 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यात आज (गुरुवार) 134 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. पिंपरी, भोसरी आणि पुणे जिल्ह्यातील घोडेगाव (आंबेगाव) येथील तीन रुग्णांचा आज महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 हजार 263 वर पोहोचली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज (गुरुवार) नव्याने 134 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 74 जण कोरोनामुक्त झाले आहेत. या रुग्णांना रुग्णालय प्रशासनाकडून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत शहर आणि ग्रामीण भागातील एकूण 1 हजार 468 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत, अशी माहिती वैद्यकीय विभागाने दिली. तसेच शहरात फिजिकल डिस्टसिंग आणि मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

हेही वाचा... रुग्णालयाबाहेर झालेले मुंबईतील हजार मृत्यू का दडवले? देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

या भागात आढळले नवीन कोरोनाबाधित रुग्ण...

आज (गुरुवार) पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील; नव भारतनगर दापोडी, व्यंकटेश पार्क थेरगाव, अजंठानगर, कासारवाडी, विठ्ठलनगर नेहरुनगर, समर्थनगर नवी सांगवी, सिध्दार्थनगर दापोडी, इंदिरानगर चिंचवड, जाधव चाळ दापोडी, विवेकनगर आकुर्डी, नुर मोहला दिघी, लांडेवाडी, मिलिंदनगर पिंपरी, तापकीरनगर काळेवाडी, हनुमान मंदिर रुपीनगर, अजमेरा कॉलनी मोरवाडी, सुखवानी कॅम्पस पिंपरी, पिंपरी कॉलनी, मोहननगर, सिध्दार्थनगर भोसरी, संभाजीनगर चिंचवड, दिघीनगर भोसरी, साईबाबानगर चिंचवड, कोकणे नगर काळेवाडी, धावडेवस्ती भोसरी, दिघी, बिजलीनगर, ताम्हाणेवस्ती चिखली,आदर्शनगर काळेवाडी, आबासाहेब पावरनगर सांगवी, ज्योतिबानगर काळेवाडी, पाटिलनगर चिखली, कासारवाडी, दत्तमंदिर वाकड, चिखली, नखातेनगर थेरगाव, अशोक थेटर पिंपरी, गुजरनगर थेरगाव,संत तुकारामनगर पिंपरी, विश्वशांती कॉलनी पिं.सौदागर, बौध्दनगर पिंपरी, मोरेवस्ती चिखली, विकासनगर किवळे., तसेच

रामनगर रहाटणी, संत तुकाराम नगर भोसरी, भारतमातानगर दिघी, रामनगर चिंचवड, गांधीनगर पिंपरी, शांतीनगर भोसरी, केशवनगर चिंचवड, आकुर्डी, गुरुव्दार रोड वाल्हेकरवाडी, आनंदनगर चिंचवड, तानाजीनगर चिंचवड, कस्पटेवस्ती वाकड, पुर्णानगर चिंचवड, अष्टविनायक नगर काळेवाडी, मोरयापार्क पिंपळे गुरव, गुळवेवस्ती भोसरी, भोई आळी चिंचवड, पंचशिल नगर पिं. निलख, पाटोळे चाळ, प्रभातनगर पिंपळे गुरव, शिवगणेश कॉलनी ‍दिघी, केसरी नगर पुणे, तळेगाव, कोंढवा, कोथरुड, विजयनगर या भागात नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

आज (गुरुवार) कोरोनामुळे मृत झालेले रुग्ण महिला (55 डिलक्स चौक, पिंपरी), पुरुष (39 नेहरुनगर भोसरी रोड) आणि पुरुष (७८ घोडेगाव तालुका आंबेगाव) येथील रहिवासी होते.

हेही वाचा... पुण्यात कस्टम विभागाकडून दोन कोटींच्या गांज्यासह चरस जप्त; चौघांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.