ETV Bharat / city

MP Dr. Amol Kolhe Trolled : 'पेशव्यांच्या पराक्रमाबद्दल आदर पण...'; डॉ. अमोल कोल्हेंचे ट्वीट

author img

By

Published : Dec 4, 2021, 1:10 PM IST

Updated : Dec 4, 2021, 1:23 PM IST

'पेशव्यांच्या पराक्रमाबद्दल आदर पण पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही ( Pune is not only Peshwas shaniwarwada ). तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं लालमहाल सुद्धा आहे.' असे खासदार डॉ. अमोल कोल्हे ( NCP MP Dr. Amol Kolhe tweet ) यांनी ट्वीट केले आहे.

NCP MP Dr. amol kolhe
डॉ. अमोल कोल्हें

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे विमानतळावर असलेल्या एका पेंटिंगवर त्यांनी ट्वीट केले आहे. ही पेन्टिंग पेशवेकालीन आहेत. पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही ( Pune is not only Peshwas shaniwarwada ). तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे लालमहाल सुद्धा आहे. सिंहगड आहे याच जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजनचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी ( Chhatrapati Shivaji Maharaj birth place Shivneri Fort ) देखील आहे, असेही डॉ. कोल्हे यांनी ट्वीट करून पुणे प्रशासनावर ( MP Amol Kolhe criticizing pune administration ) टिका केली आहे. त्यांच्या या पोस्टची चर्चा सुरू ( NCP MP Dr. Amol Kolhe tweet ) आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया

त्यानंतर दुसऱ्या पोस्टात त्यांनी म्हटले आहे कि तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू तुळापूर देखील आहे याचा विसर पुणे एअरपोर्ट अथॉरिटीला पडला ( MP Kolhe criticizes Pune Airport Authority ) कि काय असा प्रश्न देखील खा. कोल्हे यांनी यावेळी केला आहे.

NCP MP Dr. amol kolhe tweet
डॉ. अमोल कोल्हेंचे ट्वीट

'छत्रपतीच्या सर्जिकल स्ट्राईकचा लालमहालसुद्धा आहे'

डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे विमानतळावर फोटोच सेल्फी घेतला. त्यांनी पुणे विमानतळ प्राधिकरणाला पेशवेकालीन पेन्टिंग्वरून प्रश्न उपस्थित केले आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लालमहालसुद्धा आहे, सिंहगडही आहे आणि याच जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी, तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू तुळापूर देखील आहे याचा पुणे एअरपोर्ट अथॉरिटीला विसर पडला की काय? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.

नेटकऱ्यांचे संमिश्र प्रतिक्रिया -

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनेकांनी हे ट्वीट योग्य असल्याचे म्हटले. तर, काही युजर्सने तुम्ही खासदार असून त्यावर कार्यवाही करा अशी मागणी केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी तर सध्या राज्यात गाजत असलेल्या विविध विषयांवरून खासदार अमोल कोल्हे यांना थेट प्रश्न विचारले आहे. राज्यातील आरोग्य भरतीचा पेपर फुटला आहे, त्यावर संसदेत प्रश्न मंद असे एका युजर्सने म्हटले आहे.

हेही वाचा - Mesma on ST Workers : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर उद्यापासून मेस्मा अंतर्गत कारवाई -अनिल परब

Last Updated : Dec 4, 2021, 1:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.