ETV Bharat / city

MPSC Recruitment 2022 : एमपीएसीमध्ये 'या' पदासाठी भरती प्रक्रिया, आताच करा अर्ज

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) सहाय्यक संचालक पदासाठी एका जागेसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार ( MPSC Recruitment 2022 ) आहे.

author img

By

Published : Apr 21, 2022, 9:38 PM IST

MPSC
MPSC

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) सहाय्यक संचालक पदासाठी एका जागेसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता नर्सिंग पदवी किंवा समकक्ष तसेच सहाय्यक संचालक पदाचा अनुभव 10 वर्षे असावा. पदासाठी वयाची अट किमान 18 आणि कमाल 45 वर्षे अशी आहे.

अर्ज करायची शेवटची तारीख 21 एप्रिल 2022 ( MPSC Recruitment 2022 ) आहे. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ अशा वर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीत ५ वर्षांची सूट आहे. नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे. अधिक माहितीसाठी एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच, एमपीएससीच्या पोर्टल वरुन अर्ज करायचा आहे. पोर्टलद्वारेच अर्ज स्वीकारले जातील.

अर्ज शुल्क -

जनरल - 719 रुपये

रुपये मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ - 449 रुपये

येथे करु शकतात अर्ज -

अर्ज – https://mpsconline.gov.in/candidate

अधिकृत संकेतस्थळ - www.mpsc.gov.in

हेही वाचा - Raj Thackeray : राज ठाकरेंचा अल्टिमेटम : मुंबई पोलीस सज्ज.. ५ मिनिटात पोहोचणार घटनास्थळी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.