ETV Bharat / city

पुणे-नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू - Junnar

गेल्या अनेक दिवसांपासून बिबट व माणूस यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे.बिबट्यांचा लोकवस्तीत वाढलेला वावर त्यांच्या संगोपनाला संकट बनत चालला आहे.

अपघातात मरण पावलेल्या बिबट्याचे छायाचित्र
author img

By

Published : Jul 15, 2019, 11:27 AM IST

पुणे- पुणे- नाशिक महामार्गावर वडगाव कांदळी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्री दिडच्या सुमारास हा अपघात झाला. बिबट दोन वर्षे वयाचा असून नर प्रजातीचा आहे. या नंतर वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेवून या बिबट्याचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

अपघातात मरण पावलेल्या बिबट्याचे दृष्य

गेल्या अनेक दिवसांपासून बिबट व माणूस यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. बिबट रात्री अन्न पाण्याच्या शोधात बाहेर पडत असताना अशा दुर्दैवी घटनांमुळे त्याचा मृत्यू होत आहे. त्यामुळे प्राणी प्रेमींमकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर बिबट्यांचा लोकवस्तीत वाढलेला वावर त्यांच्या संगोपनाला संकट बनत चालला आहे. त्यातच जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, तालुक्यात उसाच्या शेतीला जंगल समजुन बिबटे वावरत आहे. त्यामुळे वनविभागाने बिबट्यांच्या संगोपनासाठी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.

Intro:Anc-- पुणे नाशिक महामार्गावर वडगाव कांदळी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा अपघाती मृत्यु झाला आहे.मध्यरात्री दीड च्या दरम्यान अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्या ने या बिबट्याचा मृत्यु झाला असून, हा बिबट दोन वर्ष वयाचा असून नर प्रजातीचा आहे.या नंतर वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेवून या बिबट्याचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासुन बिबट व माणुस यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला असून बिबट रात्री च्या वेळी अन्न पाण्याच्या शोधात बाहेर पडत असताना अशा दुर्दैवी घटनामुळे बिबट्याचा मृत्यु होत असल्याने प्राणी प्रेमींमध्ये निश्चित च नाराजी आहे.

दरम्यान बिबट्यांचा वाढता लोकवस्तीतील वावर हा बिबट्याच्या संगोपनात संकट बनत चालला आहे.त्यातुन जुन्नर आंबेगाव, खेड,शिरुर,तालुक्यात उसाच्या शेतीला जंगल समजुन बिबट्याचे वास्तव आहे.त्यामुळे वनविभागाने बिबट्याच्या संगोपनासाठी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहेBody:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.