ETV Bharat / city

Landslide on Railway Line Khandala खंडाळ्यात रेल्वे मार्गावर दरड कोसळली, सर्वच रेल्वे गाड्या उशिराने धावणार - Crack Fell on Railway Line Khandala

खंडाळ्यातील मंकीहील आणि ठाकूरवाडीदरम्यान मध्यरात्री दरड कोसळली. ही घटना अपलाईनवर घडली. त्यामुळे रात्री दोन ते सकाळी सहापर्यंतच्या रेल्वे गाड्या उशिराने धावल्या आहेत. दरड कोसळलेल्या ठिकाणी दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु, आणखी काही अवधी लागू शकतो, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. Monkeyheel and Thakurwadi in Khandala Fissure Collapsed Khandala Ghat Pune Railway Police

Crack Fell on Railway Line Khandala
खंडाळ्यात रेल्वे मार्गावर दरड
author img

By

Published : Aug 12, 2022, 11:19 AM IST

Updated : Aug 12, 2022, 12:19 PM IST

पिंपरी चिंचवड मध्यरात्री खंडाळा घाटातील ( Khandala Ghat ) मंकीहील ते ठाकूरवाडीदरम्यान ( Monkeyheel and Thakurwadi in Khandala ) दरड ( Fissure Collapsed ) कोसळली. दरड काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरड अपलाईनवर कोसळल्याने याचा रेल्वे सेवेवर परिणाम झाला नाही. कारण, मिडल लाईनवर रेल्वे गाड्या वळवण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे रेल्वे पोलिसांनी ( Pune Railway Police ) दिली आहे. सर्व रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत.

रेल्वे प्रशासनाकडून आणखी उशीर लागण्याचे संकेत खंडाळ्यातील मंकीहील आणि ठाकूरवाडीदरम्यान मध्यरात्री दरड कोसळली. ही घटना अपलाईनवर घडली. त्यामुळे रात्री दोन ते सकाळी सहापर्यंतच्या रेल्वे गाड्या उशिराने धावल्या आहेत. दरड कोसळलेल्या ठिकाणी दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु, आणखी काही अवधी लागू शकतो, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच रेल्वे वाहतूक मिडल लाईनवर वळवण्यात आली आहे. रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे. परंतु, मिडल लाईनवर सर्व गाड्या धावत असल्याने याचा परिणाम पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे रेल्वे सेवेवर झाला आहे. सर्व रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. अपलाईन पूर्वपदावर येण्यासाठी बराच वेळ लागणार आहे.

खंडाळ्यात रेल्वे मार्गावर दरड कोसळली

मुंबईच्या चाकरमानींना मनस्ताप रेल्वे प्रशासनाने मध्यरात्री घडलेल्या घटनेची माहिती द्यायला हवी होती. शेकडो रेल्वे प्रवासी बायरोड मुंबईत दाखल झाले. आता आम्हाला नोकरीवर जाण्यास तब्बल दोन ते अडीच तास उशीर होतोय, दिवसभराचे नियोजनच कोलमडले आहे.अशी खंत रेल्वे प्रवासी अध्यक्ष पिंपरी-चिंचवड इकबाल मुलाणी यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : Kanjurmarg Car Shed उद्धव ठाकरेंच्या इगोसाठी जनतेचे हजारो कोटी वाया घालवणार नाही, देवेंद्र फडणवीस यांची टीका

Last Updated : Aug 12, 2022, 12:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.