ETV Bharat / city

Home Minister On Rashmi Shukla Case : ...म्हणून रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल, दिलीप वळसे पाटील यांचे स्पष्टीकरण - Home Minister Dilip Walse Patil

बेकायदेशीरपणे टेलीफोन टॅपिंग केल्याप्रकरणी सरकारने त्री सदस्यीय समितीची स्थापना केली होती. त्या समितीने दिलेल्या अहवालात रश्मी शुक्ला या दोषी आढळल्या. त्यानंतर त्यांच्या अहवालाची शहानिशा केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

दिलीप वळसे पाटील
दिलीप वळसे पाटील
author img

By

Published : Feb 27, 2022, 4:02 PM IST

पुणे - बेकायदेशीरपणे टेलीफोन टॅपिंग केल्याप्रकरणी सरकारने त्री सदस्यीय समितीची स्थापना केली होती. त्या समितीने दिलेल्या अहवालात रश्मी शुक्ला या दोषी आढळल्या. त्यानंतर त्यांच्या अहवालाची शहानिशा केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) यांनी दिली.

बोलताना दिलीप वळसे पाटील

ते म्हणाले, फोन टॅपिंगचा प्रकरण मागील सरकारच्या काळात झाले आहे. त्यावर विधीमंडळात चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची एक समिती गठित करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार पुण्याचे तत्कालिन आयुक्त डॉ. रश्मी शुक्ला यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत फोन टॅपिंग केले असून त्यात त्या दोषी आढळल्या. त्यामुळे पोलिसांनी कायद्यानुसार सर्व गोष्टींची पडताळणी करून रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. डॉ. रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय प्रती नियुक्तीवर हैदराबाद येथे कर्यरत अहेत.

हेही वाचा - Case Field Against IPS Rashmi Shukla : रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.