ETV Bharat / city

Ganeshotsav 2022 आले अपंगत्व तरी हारली नाही जिद्द, पुण्यातील हा युवक आज बनवत आहे आकर्षक बाप्पाची मूर्ती

कोशिश करने वालों की कभी होर नहीं होती, या वाक्याचा प्रत्यय येतो ते मूर्तीकार हेमंत सांगवेकर यांच्या कडे बघितल्या नंतर. एका अपघातामुळेआलेले अपंगत्व handicapped young man स्विकारुन, हेमंत सांगवेकर यांनी आपली आवड जोपासत गणपती Ganeshotsav 2022 तयार करण्याचा व्यवसाय making an attractive Bappa idol with determination सुरु केला. आज याच व्यवसायाने त्यांना ओळख व पैसा दोन्ही मिळवुन दिल्याचे सांगवेकर Pune is making an attractive Bappa idol सांगतात.

Ganeshotsav 2022
आकर्षक बाप्पाची मूर्ती
author img

By

Published : Aug 26, 2022, 6:16 PM IST

पुणे सध्या राज्यासह पुणे शहरात गणेशोत्सवाची Ganeshotsav 2022 जोरदार तयारी Pune is making an attractive Bappa idol सुरू आहे. गणेशोत्सवाच्या तयारीसाठी लागणारे साहित्य हे बाजारात दाखल झाले आहे. शहरातील विविध ठिकाणी बाप्पाच्या मूर्ती विक्री साठी उपलब्ध झाल्या आहेत. पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर मूर्तिकार असून, या मूर्तिकारांच्या माध्यमातून आकर्षक अश्या मुर्त्या बनविल्या जातात. असे असले तरी, पुण्यातील विश्रांतवाडी येथील एका सिव्हील इंजिनिअरच्या माध्यमातून handicapped young man बाप्पाची आकर्षक अशी मूर्ती बनविण्यात येत असून, या मूर्ती सध्या बाजारात विक्रीसाठी making an attractive Bappa idol with determination उपलब्ध आहे.

प्रतिक्रिया देतांना मूर्तिकार हेमंत सांगवेकर

हेमंत सांगवेकर सध्या विकत आहे मूर्ती पुण्यातील विश्रांतवाडी येथे राहणाऱ्या हेमंत सांगवेकर हे मूळचे सिव्हील इंजिनिअर आहे. पण 15 ते 16 वर्षांपूर्वी ते सिव्हिल इंजिनिअरचे शिक्षण घेता घेता दुसऱ्या बाजूला आपला कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय देखील चालवत होते. मात्र एकदा त्यांच्या कन्स्ट्रक्शन साइट वरती एक अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये हेमंत यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली. आणि या दुखापतीमध्ये त्यांचा एक पाय डॉक्टरांना काढून टाकावा लागला. यानंतर हेमंत यांच्यावर अतिशय वाईट परिस्थिती आली. त्यांना आपल्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात तोटा सहन करायला लागला. आणि त्यांना कर्जबाजारीपणा आला. या अतिशय निराशाच्या काळामध्ये त्यांना काय करावे काय सुचत नव्हते.अश्या वेळेस गणेशोत्सव जवळ आला असता, हेमंत यांनी एक छोटा गणेश मूर्ती विकण्याचा स्टॉल टाकलाआणि तेथून त्यांच्या या नवीन व्यवसायाला सुरवात झाली.

त्यावेळेस तब्बल 1800 रुपये एवढी कमाई झाली ज्या वेळेस हेमंत यांनी मूर्ती विकण्याचा स्टॉल टाकला, तेव्हा या स्टॉल मधून त्यांना त्यावेळेस तब्बल 1800 रुपये एवढी कमाई झाली. आणि या कमाईचा त्यांनी पुढील व्यवसायासाठी भांडवल म्हणून वापर केला. या भांडवलावर त्यांनी एक ठिकाणी भेळेची गाडी टाकली आणि पुढे तो व्यवसाय चालू केला. तर दुसरीकडे त्यांनी गणेश मूर्ती तयार करायचे प्रशिक्षण घेतले आणि तो करून मूर्ती विकण्याचा नवा व्यवसाय देखील सुरू केला. या सोबतच त्यांनी संपूर्ण वर्षभर चालेल असे विविध पूरक व्यवसाय देखील सुरू केले.

माणूस हा मनाने अपंग नसतो तर शरीराने असतो माणूस हा मनाने अपंग नसतो, तर शरीराने असतो हेच वाक्य माझ्या लक्षात ठेवून मी विविध व्यवसाय सुरू केले आणि आज गणेशोत्सवाच्या काळात 400 हून अधिक मुर्त्या या हेमंत यांनी बनविल्या आहे. माणूस हा एखाद्या अपघातानंतर अस्थव्यस्थ होतो. पण मी जरी मला एक पाय नसला, तरी मी काहीतरी करु शकतो, या उक्ती प्रमाणे आज मी काम करत आहे. आणि आज मी हेच सांगेन की, जरी अपंगत्व आले असले तरी कोणीही हताश न होता, त्यातून मार्ग काढला पाहिजे. आणि आपण आपल्या स्वतःहा वर विश्वास ठेवला पाहिजे,असे आवाहन देखील यावेळी हेमंत यांनी यावेळी केले.

सध्या मोठ्या प्रमाणत विकत आहे बाप्पाच्या मूर्ती माझ्यावरती आलेल्या वाईट परिस्थितीमध्ये, त्या कालावधीमध्ये जर मी गणेशमूर्ती विकण्याचा व्यवसाय जर नसता केला, तर कदाचित मला अजून वाईट दिवस बघावे लागले असते. मात्र देवाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव असल्यामुळे, देवाने मला माझ्या या व्यवसायात भरभरून साथ दिली. आणि आता मला वर्षभर या व्यवसायात फायदा होतो. गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये मी असंख्य गणेश मूर्ती बनवून विकतो. तसेच वर्षभरामध्ये दिवाळी,होळी अशा विविध सणांना लागणाऱ्या वस्तूंचा पूरक व्यवसाय म्हणून देखील मी सध्या करत आहे. तसेच मी पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य देखील विकतो. यामुळे मला वर्षभरामध्ये देवाच्या कृपेने कोणत्याही गोष्टीचा कमी भासत नाही. या व्यवसायामध्ये माझी पत्नी हर्षदा जी पोलिओग्रस्त आहे, तिची देखील मोलाची साथ आहे. तर माझी आई देखील मला माझ्या सर्व कामांमध्ये मोठी मदत करतात.

हेही वाचा Ganesh Chaturthi 2022 पुण्यात यंदा मानाचा पहिला कसबा गणपती पारंपारिक पद्धतीने होणार विराजमान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.