ETV Bharat / city

पिंपरी-चिंचवडमध्ये चॉकलेट आणि बिस्कीटच्या गोदामाला आग; कारण अस्पष्ट

author img

By

Published : Jul 27, 2019, 5:56 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये बिस्कीट व चॉकलेटच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी वेळीच आग आटोक्यात आणली.

परी-चिंचवडमध्ये बिस्कीट व चॉकलेटच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी वेळीच आग आटोक्यात आणली.

पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये बिस्कीट व चॉकलेटच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी वेळीच आग आटोक्यात आणली. अद्याप आग लागल्याचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

यामध्ये चॉकलेट आणि बिस्किटांची पाकिटे जळून खाक झाली आहेत. सकाळी इमारतीच्या तळ मजल्यावरून धुराचे लोट येऊ लागले. आगीची तीव्रता पाहून स्थानिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. काहीच क्षणात आग तळमजल्यावरून तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तत्काळ पोहोचून अडीच तासात आगीवर नियंत्रण मिळवले. या बचावकार्यात भोसरी आणि निगडी प्राधिकरण येथील गाड्यांचा सहभाग होता.

Intro:mh_pun_03_fire_av_10002Body:mh_pun_03_fire_av_10002

Anchor:- पिंपरी-चिंचवडमध्ये बिस्कीट आणि चॉकलेटच्या गोडाऊन ला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यात सुदैवाने जीहीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांची आग आटोक्यात आणली आहे. सध्या कुलिंग चे काम सुरू आहे. अद्याप आग लागल्याचे कारण समजू शकले नाही. अशी माहिती अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. पिंपरीमध्ये आज सकाळी बिस्कीट आणि चॉकलेटच्या गोडाऊन ला भीषण आग लागली होती. यातील चॉकलेट आणि बिस्किटांची पाकिटे जळून खाक झाली आहेत. सकाळी इमारतीच्या तळ मजल्याला आग लागली. त्याचे लोळ खूप मोठ्या प्रमाणावर उंच उठत होते. आगीची तीव्रता पाहून संबंधितांनी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत आग तळमजल्यावरून तिसऱ्या मजला पर्यंत पोहचली होती. अग्निशमन दलाच्या तातडीने येऊन अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले आहे. आग विझवण्यासाठी पिंपरी, रहाटणी, चिखली, भोसरी आणि प्राधिकरण येथील गाड्या आल्या होत्या.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.