पुणे पुण्यामध्ये महात्मा गांधी यांनी स्थापन केलेली हातमाग कागद कंपनी Handloom Paper Company Pune आहे. ही कंपनी वेस्टेज जो कागदी लगदा असतो त्या लगद्यापासून इको फ्रेंडली गणपती Eco friendly Ganpati बनवत आहे. परवा पर्यावरणाला हानीन पोहोचवणारी आणि त्याचा रिव्ह्यूज होणारी अशी ही मूर्ती असून या मूर्तीसाठी पुणेकर प्रचंड प्रमाणात देत असल्याचं या पुणे पेपर वेट कंपनीचे व्यवस्थापक यांनी सांगितला आहे.
तुमच्या बाप्पा तुम्ही रंगवा उपक्रम त्याचबरोबर पुणे महानगरपालिका आणि पेपरवेट पेपर मिल्स च्या वतीने तुमच्या बाप्पा तुम्ही रंगवा या उपक्रमाचा सुद्धा यात समावेश आहे. पुण्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वर्कशॉप भरवले जातात त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या गणेशाची मूर्ती बुक करायची त्यानंतर तिथले जे कारागीर आहे ते मदतनीस म्हणून तुमच्याजवळ येतात तुम्हाला रंग देतात आणि तुमच्या मनानुसार तुमच्या गणेशाला रंगवून तर तुमच्या घरी घेऊन जाता येतो अशी ही संकल्पना आहे. याला सुद्धा पुणेकर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असल्याचे सांगितले आहे. सिम्बॉयसिस कॉलेज एसएनडीटी कॉलेज शिवाजीनगर हातमा कागद संस्थेच्या परिसरामध्ये हे वर्कशॉप भरण्यात आलेले होते आणि वर्कशॉप मध्ये पुणेकरांचा सहभागी मोठ्या प्रमाणात होता. तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक श्री राहुल देशपांडे National award winning singer Shri Rahul Deshpande हे देखील कुटुंबासहित या इको फ्रेंडली गणेशा Eco friendly Ganpati मध्ये सहभागी झालेले होते. अतिशय सुंदर अशा गणेश मुर्त्या यापासून तयार करण्यात आलेले आहेत. या मुर्त्या दिसायला हुबेहूब सारख्या आहेत त्याच्यामुळे हा गणपती हा विको फ्रेंडली असला तरी पीओपी पेक्षा थोडासुद्धा कमी नाही इतका सुंदर आणि आपल्या मनासारखा रंगवून घेण्यासाठी उपलब्ध असलेला हा गणेश मूर्ती आहे.