ETV Bharat / city

MAHA TET 2021 Corruption : औरंगाबाद बोर्डाचे विभागीय आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक - Maharashtra TET Corruption

शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैर मार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद बोर्डाचे विभागीय आयुक्त सुखदेव डेरे यालाही अटक (Former Commissioner of Examinations Sukhdev Dere arrested) केली आहे.

Sukhdev dere arrest
Sukhdev dere arrest
author img

By

Published : Dec 21, 2021, 9:44 AM IST

पुणे ब्रेक - शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैर मार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी (MAHA TET 2021 Corruption) पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने (Pune Police Cyber Cell) माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद बोर्डाचे विभागीय आयुक्त सुखदेव डेरे (Pune Police Arreste Sukhadev Dere) यालाही अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून आणखी माहिती हाती लागल्यानंतर प्रकरणाची व्याप्ती उघडकीस येण्यास मदत होईल. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या पाच वर पोहचली आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खोलवर जाण्याचे संकेत पोलिसांनी दिले होते,

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.