ETV Bharat / city

3D Printer Controller : पुणे विमानतळावर भारतीय सैन्य दलाने 30 दिवसांत बनवले भारतीय बनावटीचे पहिले थ्रीडी प्रिंटर कंट्रोलर - 3D printer controller made by Indian Army

पुणे विमानतळावर सैनिकांचे जे विमानतळ आहे. त्यामध्ये मिलिटरीच्या सर्विसेसद्वारे तीस दिवसाच्या आतमध्ये भारतीय बनावटीचे पहिले थ्रीडी प्रिंटर धावपट्टी नियंत्रित हब बनवण्यात आले (3D printer controller made by Indian Army)आहे. भारतीय सेनेचे इंजिनिअरिंग लेफ्टन जनरल हरपाल सिंह यांनी कालिया इमारतीचे परीक्षण केलेले (3D printer controller at Pune Airport) आहे.

First Indian Made 3D Printer Controller
पहिला भारतीय निर्मित 3D प्रिंटर कंट्रोलर
author img

By

Published : Sep 29, 2022, 11:37 AM IST

पुणे : पुणे विमानतळावर सैनिकांचे जे विमानतळ आहे. त्यामध्ये मिलिटरीच्या सर्विसेसद्वारे तीस दिवसाच्या आतमध्ये भारतीय बनावटीचे पहिले थ्रीडी प्रिंटर धावपट्टी नियंत्रित हब बनवण्यात आले (3D printer controller made by Indian Army)आहे. भारतीय सेनेचे इंजिनिअरिंग लेफ्टन जनरल हरपाल सिंह यांनी कालिया इमारतीचे परीक्षण केलेले (3D printer controller at Pune Airport) आहे.

थ्रीडी प्रिंटरचा उपयोग एअरक्राफ्टसाठी - 3D प्रिंटिंगमध्ये एअर डक्ट, वॉल पॅनेल्स, स्ट्रक्चरल मेटल घटक, इंधन टाक्या, कॉम्प्लेक्स गियर केस आणि कव्हर्स, ट्रान्समिशन हाऊसिंग, स्ट्रक्चरल बिजागर, हलके इंजिन भाग आणि बरेच काही यांसारखे हलके आणि मजबूत भाग येतात. जास्तीत जास्त डिझाईन कार्यप्रदर्शन देणाऱ्या जटिल, स्मार्ट डिझाइन भूमिती तयार करण्यात मदत करते. थ्रीडी प्रिंटरचा उपयोग प्रामुख्याने सैनिकी दलातील एअरक्राफ्टसाठी केला (First Indian made 3D printer controller) जातो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.