ETV Bharat / city

पुण्यातल्या वडगाव धायरी पुलावर पेट्रोलच्या रिकाम्या टँकरला लागली आग - pune tanker fire news

वडगाव धायरी परिसरात पेट्रोलच्या रिकाम्या टँकरला आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. वडगाव धायरी पुलावर डोंजेकडून लोणी काळभोरकडे हा टँकर निघाला होता. यावेळी अचानक टँकरमध्ये आग लागल्याचे निदर्शनास आले.

fire news
वडगाव धायरी पुलावर पेट्रोलच्या रिकाम्या टँकरला लागली आग
author img

By

Published : Dec 14, 2019, 4:35 PM IST

Updated : Dec 14, 2019, 4:47 PM IST

पुणे - वडगाव धायरी परिसरात पेट्रोलच्या रिकाम्या टँकरला आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. वडगाव धायरी पुलावर डोंजेकडून लोणी काळभोरकडे हा टँकर निघाला होता. यावेळी अचानक टँकरमध्ये आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली असून आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

पुण्यातल्या वडगाव धायरी पुलावर पेट्रोलच्या रिकाम्या टँकरला लागली आग

हेही वाचा - कुसेगाव येथील श्री.भानोबा देव यात्रेला सुरुवात; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

रहदारी असलेल्या या पुलावर पेट्रोलच्या टँकरला आग लागल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, टँकर रिकामा असल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. टँकरला आग लागल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, पेट्रोलचा टँकर असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रस्त्यावरची वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. तसेच परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या टँकरला आग कशामुळे लागली याबाबत अद्याप समजू शकले नाही.

Intro:पुण्यातल्या वडगाव धायरी पुलावर पेट्रोलच्या रिकाम्या टँकरला आगीची घटनाBody:mh_pun_01_fire_petrol_tanker_av_7201348

Anchor
पुण्यातील वडगाव धायरी परिसरात पेट्रोलच्या रिकाम्या टँकरला आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली वडगाव धायरी पुलावर डोंजे कडून लोणी काळभोर कडे हा टँकर निघाला असताना अचानक टँकरमध्ये आग लागल्यास निदर्शनास आले रहदारी असलेल्या या पुलावर पेट्रोलच्या टँकरला आग लागल्याने एकच खळबळ उडाली होती मात्र टँकर रिकामा असल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला दरम्यान टँकरला आग लागल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले आगीचे स्वरूप आता अग्निशामन दलाच्या एक बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले मात्र पेट्रोलचा टँकर असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रस्त्यावरची वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती तसेच परिसरातील नागरिकांनी ही घटनास्थळी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले दरम्यान या टँकरला आग कशामुळे लागली याबाबत अद्याप समजू शकले नाहीConclusion:
Last Updated : Dec 14, 2019, 4:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.