पुणे - म्हाडाच्या होणाऱ्या परीक्षेच्या पेपरफुटी ( Mhada Paper Leak ) प्रकरणात पुणे सायबर पोलिसांकडून ( Pune Cyber Police ) म्हाडा पेपेरफुटीचा सूत्रधार जी.ए.सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी ( G A Software Technology ) या कंपनीचा संचालक डॉ. प्रितेश देशमुख, अंकुश रामभाऊ हरकळ, संतोष हरकळ यांना अटक करण्यात आलेली आहे. जी.ए.सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचा संचालक डॉ. रितेश देशमुख याच्या घरी झाडाझडती केली असता, टीईटीचे पन्नास ओळखपत्र सापडल्याने टीईटीच्या नव्या घोटाळ्याची शक्यता वर्तवली जात आहे.
New TET Scam : टीईटीचा नवीन घोटाळा? म्हाडा पेपरफुटीचा सूत्रधार रितेश देशमुखच्या घरात सापडली टीईटीची पन्नास ओळखपत्रे - G A Software Technology
म्हाडाच्या पेपरफुटी प्रमाणेच टीईटी परीक्षेमध्येही घोटाळा ( New TET Scam ) झाल्याचा संशय निर्माण झाला आहे. म्हाडा पेपरफुटीचा ( Mhada Paper Leak ) सूत्रधार असलेल्या रितेश देशमुखच्या घराची पोलिसांनी झडती घेतली ( Police raided Riteish Deshmukh house ) . त्यावेळी टीईटी परीक्षेची पन्नास ओळखपत्रं सापडल्याने ( 50 TET I Cards Found ) खळबळ उडाली आहे.