पुणे : पुण्याच्या हडपसरमध्ये एक भीषण अपघात ( Fatal accident in Pune Hadapsar ) झाला असून या अपघातात 1 जण ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. एका कंटेनरने रिक्षा आणि दुचाकीला उडवले आहे. गुरुवारी पहाटे सोलापूरहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरने रिक्षा आणि दुचाकींना ( container blew up rickshaw and bike ) उडवल्यामुळे ही घटना घडली. या धडकेत रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. टँकरने झाडालाही धडक दिली असून झाड देखील कोसळले आहे. पोलिस अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, तीन क्रेनच्या साह्याने वाहने बाजूला काढण्याचे काम सुरु आहे. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे. पहाटेच्या सुमारास हा अपघात झालेला आहे. अपघाताबाबत अधिक माहिती पोलीस घेत आहे.
Accident News : पुण्याच्या हडपसरमध्ये भीषण अपघात; एक ठार तीन गंभीर जखमी - पुण्याच्या हडपसरमध्ये भीषण अपघात
पुण्याच्या हडपसरमध्ये एक भीषण अपघात ( Fatal accident in Pune Hadapsar ) झाला असून या अपघातात 1 जण ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. एका कंटेनरने रिक्षा आणि दुचाकीला उडवले आहे. गुरुवारी पहाटे सोलापूरहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरने रिक्षा आणि दुचाकींना ( container blew up rickshaw and bike ) उडवल्यामुळे ही घटना घडली. या धडकेत रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. टँकरने झाडालाही धडक दिली असून झाड देखील कोसळले आहे. पोलिस अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, तीन क्रेनच्या साह्याने वाहने बाजूला काढण्याचे काम सुरु आहे. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे. पहाटेच्या सुमारास हा अपघात झालेला आहे. अपघाताबाबत अधिक माहिती पोलीस घेत आहे.