ETV Bharat / city

पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अजय चंदनवाले यांची तडकाफडकी बदली - news about corona

पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यातच आता बी जे मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. अजय चंदनवाले यांची बदली करण्यात आल्याचे समोर आले आहे.

Dr Ajay Chandanwale, the head of BJ Medical College and Sassoon Hospital in Pune, has been transferred
पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालयाचे प्रमुख डॉ अजय चंदनवाले यांची तडकाफडकी बदली
author img

By

Published : Apr 16, 2020, 10:49 PM IST

पुणे - शहरात कोरोनाचा संसर्ग फैलावत असतानाच आता बी जे मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. अजय चंदनवाले यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. बी जे मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालयाची जबाबदारी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

पुणे शहरात कोरोनाचा उद्रेक झालेला असताना ससून रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने दाखल होत असताना डॉ. चंदनवाले यांची तडकाफडकी बदली झाल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. डॉ चंदनवाले यांच्याकडे मुंबईतील वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या सहसंचालक पदाचा कारभार सोपवण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.