पुणे - पुण्यात सद्यस्थितीमध्ये कोविड-19 आजाराचे व्यवस्थापन करताना ऑक्सिजन, रेमडेसिवीर वितरणाच्या प्रशासकीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या तातडीने दूर व्हाव्यात अशी मागणी पुणे डॉक्टर्स असोसिएशनने केली आहे. पुण्यातील रुग्णालय, सीसीसी सेंटरमध्ये होत असलेल्या अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे पुण्यातील डॉक्टर आणि रुग्णालय हे दोन्ही सध्या ऑक्सिजनवर असल्याचे मत पुणे डॉक्टर्स असोसिएशनने मांडले आहे.
पुणे डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संभाजी मांगडे, विश्वस्त डॉ.सुनील जगताप यांनी ही मागणी केली आहे. यावेळी डॉ.रवींद्र कुमार काटकर, डॉ.नीरज जाधव आदी डॉक्टर्स उपस्थित होते.
पुण्यातील डॉक्टर अन् हॉस्पिटल दोन्ही ऑक्सिजनवर.. पुणे डॉक्टर्स असोसिएशनने मांडली भूमिका - कोरोना संख्या पुणे
पुण्यात सद्यस्थितीमध्ये कोविड-19 आजाराचे व्यवस्थापन करताना ऑक्सिजन, रेमडेसिवीर वितरणाच्या प्रशासकीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या तातडीने दूर व्हाव्यात अशी मागणी पुणे डॉक्टर्स असोसिएशनने केली आहे.