ETV Bharat / city

पुण्यातील चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आज रात्रीपासून 'कर्फ्यू' - pune curfew

शहरातील मध्यवर्ती भागात येणाऱ्या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आज रात्रीपासून कर्फ्यू लागू करण्याचा निर्यण पोलीस प्रशासनाने घेतला आहे. यानंतर संबंधित परिसरातील नागरिक कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडू शकणार नाहीत.

curfew in pune
पुण्यातील चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आज रात्रीपासून 'कर्फ्यू'
author img

By

Published : Apr 7, 2020, 10:31 PM IST

पुणे - शहरातील मध्यवर्ती भागात येणाऱ्या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आज रात्रीपासून कर्फ्यू लागू करण्याचा निर्यण पोलीस प्रशासनाने घेतला आहे. यानंतर संबंधित परिसरातील नागरिक कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडू शकणार नाहीत. फक्त सकाळी दहा ते दुपारी बारा या दोन तासांच्या कालावधीत लोक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर येऊ शकणार आहेत.

पुण्यातील चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आज रात्रीपासून 'कर्फ्यू'
'या' हद्दीतील परिसरात 'कर्फ्यू'क
डक पोलीस ठाणे हद्द

मक्का मस्जीद, शहीद भगतसिंग चौक, चांदतारा चौक, घोरपडे पेठ, इ.

फरासखाना पोलीस ठाणे

कागदीपुरा, मंगळवार पेठ, गाडीतळ चौक, कामगार पुतळा, इ.

स्वारगेट पोलीस ठाणे

मीनाताई ठाकरे वसाहत कमान, महर्षी नगर ते गिरिधर भवन चौक

कोंढवा पोलीस ठाणे

अशोका म्युज सोसायटी, आशीर्वाद चौक, मिठानगर चौक, भौरोबा मंदीर, ब्रम्हा एॅव्हेन्यु, गंगाधाम रस्ता,इ.

पुणे - शहरातील मध्यवर्ती भागात येणाऱ्या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आज रात्रीपासून कर्फ्यू लागू करण्याचा निर्यण पोलीस प्रशासनाने घेतला आहे. यानंतर संबंधित परिसरातील नागरिक कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडू शकणार नाहीत. फक्त सकाळी दहा ते दुपारी बारा या दोन तासांच्या कालावधीत लोक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर येऊ शकणार आहेत.

पुण्यातील चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आज रात्रीपासून 'कर्फ्यू'
'या' हद्दीतील परिसरात 'कर्फ्यू'कडक पोलीस ठाणे हद्द

मक्का मस्जीद, शहीद भगतसिंग चौक, चांदतारा चौक, घोरपडे पेठ, इ.

फरासखाना पोलीस ठाणे

कागदीपुरा, मंगळवार पेठ, गाडीतळ चौक, कामगार पुतळा, इ.

स्वारगेट पोलीस ठाणे

मीनाताई ठाकरे वसाहत कमान, महर्षी नगर ते गिरिधर भवन चौक

कोंढवा पोलीस ठाणे

अशोका म्युज सोसायटी, आशीर्वाद चौक, मिठानगर चौक, भौरोबा मंदीर, ब्रम्हा एॅव्हेन्यु, गंगाधाम रस्ता,इ.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.