ETV Bharat / city

राजकारणात 'कही पे निगाहे कही पे निशाणा' असतो - उद्धव ठाकरे

१३ व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी (क्रीडा) अजिंक्यपद स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये देशातल्या साडेपाचशे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता

cm thackeray on 13th All-India Police Shooting Sports Championship
राजकारणात 'कही पे निगाहे कही पे निशाणा' असतो-उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jan 18, 2020, 7:57 PM IST

पुणे - येथील बालेवाडी स्टेडियमवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलीच राजकीय फटकेबाजी केली. 'राजकारणात आणि पोलिसांमध्ये फरक असतो. राजकारणात 'कही पे निगाहे कही पे निशाणा' असं असतं. मात्र, तुमचा ज्या ठिकाणी निशाणा आहे तो तिथेच असतो. तुमचा नेम कधी चुकत नाही', अशी फटकेबाजी ठाकरे यांनी केली. 'तुमच्यात जिंकण्याची जिद्द हवी, तुमचा विजय निश्चित आहे', असेही मुख्यमंत्री म्हणाले.

१३ वी अखिल भारतीय पोलीस नेमबाजी क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हेही वाचा - बांगलादेशच्या ५ प्रशिक्षकांनी पाकिस्तानात जाण्यास दिला नकार

१३ व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी (क्रीडा) अजिंक्यपद स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये देशातल्या साडेपाचशे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. 'आपण विविध राज्यातून आलेले आहात. मला वाटतं की, हिंदुस्थानातील प्रत्येक पोलिसाचा निशाणा योग्य ठिकाणी लागला पाहिजे. पोलिसांची काळजी घेणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि ती आम्ही घेऊ', असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाला नीलम गोऱ्हे, पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, पुणे पोलीस आयुक्त के.व्यंकटेशम आदी मान्यवर उपस्थित होते.

Intro:mh_pun_02_avb_cm_mhc10002Body:mh_pun_02_avb_cm_mhc10002

एंकर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यात बालेवाडी स्टेडियम वर आयोजित केलेल्या कार्यक्रमात चांगलीच राजकीय फटकेबाजी केली. राजकारणात आणि पोलिसात फरक आहे. राजकारणात 'कही पे निगाहे कही पे निशाणा' अस असत. मात्र, तुमचं ज्या ठिकाणी निशाणा आहे तिथेच असतो. तुमचा नेम कधी चुकत नाही अशी फटकेबाजी ठाकरे यांनी केली आहे. तुमच्यात जिंकण्याची जिद्द हवी तुमचा विजय निश्चित आहे अस देखील यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

ते १३ व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी (क्रिडा) अजिंक्यपद स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते. हा कार्यक्रम पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, पुणे पोलीस आयुक्त के.व्यंकटेशम आदी उपस्थित होते. संपूर्ण देशातून साडेपाचशे स्पर्धक सहभागी झाले होते आपण विविध राज्यातून आलेला आहात. मला तर वाटत हिंदुस्थान मधील प्रत्येक पोलिसांचा निशाणा योग्य लागला पाहिजे. पोलिसांची काळजी घेणे सरकार ची जिम्मेदारी आहे ती आम्ही घेऊ अस ही ते म्हणाले.

साउंड बाईट : उध्दव ठाकरे - मुख्यमंत्रीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.