ETV Bharat / city

MHADA Houses Pune पुणेकरांना हक्काचं घर मिळणार, म्हाडाकडून 5 हजार 211 घरांची सोडत

पुणे विभागाच्या Pune Division म्हाडाच्या घरांची सोडत Allotment of Mhada houses आज पुण्यात पार पडली. पुणे जिल्ह्यातील म्हाडाच्या 5 हजार 211 घरासाठींची सोडत जिल्हा परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांच्या ऑनलाईन उपस्थित पार पडली आहे.

MHADA Houses Pune
MHADA Houses Pune
author img

By

Published : Aug 18, 2022, 3:47 PM IST

Updated : Aug 18, 2022, 4:02 PM IST

पुणे - पुणे मंडळ म्हाडाच्या ५२११ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आज गुरुवारी शुभारंभ करण्यात आला. पुणे विभागाच्या Pune Division म्हाडाच्या घरांची सोडत Allotment of Mhada houses आज पुण्यात पार पडली. पुणे जिल्ह्यातील म्हाडाच्या 5 हजार 211 घरासाठींची सोडत जिल्हा परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांच्या ऑनलाईन उपस्थित पार पडली आहे. 5 हजार 211 घरासाठी म्हाडाकडे सुमारे 71 हजार 772 अर्ज आले होते. त्यानुसार या घरांची सोडत अतिशय पारदर्शक रित्या पार पडल्याची माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे.

प्रतिक्रिया देताना म्हाडा अधिकारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थितांशी संवाद देखील साधला आहे. आपले सरकार हे सर्वसामान्यांना न्याय देणार असून सरकार हे सर्वसामान्यांचा मनातल सरकार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यासोबतच 5211 लोकांना आज घरे मिळणार आहेत ही बाब खरच मोठी असून आपल्या म्हाडाच्या घरांसाठी एवढे अर्ज आल्याने जनतेचा शासनावर किती विश्वास आहे हे सिद्ध झाले असल्याचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे. या सोडतीची संपूर्ण यादी अर्जदारांना आज सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार असून ज्यांना घरी लागली आहेत. त्यांना अधिकृत मेल पाठवण्यात येणार असल्याची माहिती देखील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देखील घरांचा समावेश असून यात 170 सदनिकांच यात समावेश असून या सदनिकांच्या 5200 घरांसाठी जवळपास 72 हजार अर्ज हे प्राप्त झाले होते. अशा प्रकारे नागरिकांचा उत्तम असा प्रतिसाद मिळाला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील ५२११ घरांसाठी म्हाडा ही सोडत काढली आहे. पुणे मंडळामार्फत म्हाडाच्या विविध योजनतौल २७८ सदनिका, प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर असलेल्या म्हाडाच्या २८४५ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २०८८ सदनिका अशा एकूण ५२११ सदनिकांच्या संगणकीय सोडतीचा आज शुभारंभ झाला.

हेही वाचा - Monsoon Session 2022 विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रश्नापुढे आरोग्य मंत्री गडबडले, प्रश्न राखून ठेवण्याची सरकारवर नामुष्की

Last Updated : Aug 18, 2022, 4:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.