ETV Bharat / city

Chitra Wagh ON President Election : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत माझं नाव घेऊ नका - चित्रा वाघ

पुणे : राज्यसभेच्या निवडणुकीनंतर ( Rajya Sabha Election ) राज्यात विधान परिषदेच्या ( Legislative Council ) निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे. प्रत्येक पक्षाने विधापरिषदेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. भाजपकडून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh ) आणि पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांच्या नावाची चर्चा असताना पक्षाने उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे. यावर चित्रा वाघ यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, मी कधीही माझं नाव पुढे केलं नव्हतं. तुम्हीच माझं नाव पुढे केलं होतं. ज्या पक्षात 20 वर्ष होते तिथे काहीही अपेक्षा ठेवली नाही, इथे तर मला 3 वर्ष पूर्ण झाली आहे. माझी विनंती आहे की, तुम्ही आता राष्ट्रपतींच्या निवडणुकीत ( President Election ) माझं नाव लावू नका, असं यावेळी चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

Chitra wagh
चित्रा वाघ
author img

By

Published : Jun 11, 2022, 2:14 PM IST

भाजपचा विजय शानदार - पुण्यात भाजप पक्ष कार्यालयात भाजप नेत्या चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होते. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले. शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाला आहे. यावर वाघ म्हणाल्या की, अतिशय जानदार, शानदार विजय भाजपने मिळवलं आहे. आमचे तिन्ही उमेदवार जिंकण्यासाठी आमच्या नेत्यांनी चमत्कार केला आहे. आमच्या असंख्य कार्यकर्त्यांच मनोबल वाढविण्याचा काम आमच्या नेत्यांनी केलं आहे. अकेला देवेंद्र क्या करेंगा, म्हणणाऱ्याला दणदणीत उत्तर आजच्या निकालाच्या माध्यमातून देण्यात आले आहे. हा विजयी रथ अशाच पद्धतीने पुढे सुरू राहणार आहे, असं यावेळी चित्रा वाघ यांनी सांगितलं.

शिवसेना नेते रघुनाथ कुचिक प्रकरणात - जे आरोप माझ्यावर करण्यात आले ते कसे खोटे आहे हे पुढे आले आहे. पुणे पोलिसांना मी विनंती केली होती की, आमचं स्टेटमेंट नोंदवून घ्या आणि तसं जवाबही मी नोंदविला होता. काल शिवाजीनगर पोलिसांचे पत्र देखील आले आहे की, सगळे पुरावे हे कोर्टात सादर करण्यात आले आहेत. जामीन रद्द करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. त्यामुळे जोपर्यंत कुचिक याला शिक्षा होत नाही तोपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहणार आहे, अस देखील यावेळी वाघ म्हणाल्या.

हेही वाचा - Hang Nupur Sharma : नुपूर शर्मा यांना फाशी द्या, खासदार इम्तियाज जलील यांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.