ETV Bharat / city

सराईत घरफोडी करणारे गुन्हेगार चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

चिंचवडमधील हर्षदा सोसायटी येथे चोरटयांनी घरफोडी झाली होती. या घरफोडीत ५० तोळे सोने-चांदीचे आरोपींनी दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली होती. या घरफोडीचा गुन्हा काही तासात उघडकीस आणण्यात चिंचवचड पोलीसांना यश आले आहे.

सराईत घरफोडी करणारे गुन्हेगार चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त
author img

By

Published : Aug 2, 2019, 1:51 PM IST

पुणे - घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना चिंचवड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडीचा गुन्हा काही तासात उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. चिंचवड पोलिसांनी आरोंपीकडून १४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. चिंचवडमधील हर्षदा सोसायटी मधून घरफोडी करत ५० तोळे सोन्याचे आणि चांदीचे दागिने लंपास केले होते. त्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांच्या पथकाने केला.

सराईत घरफोडी करणारे गुन्हेगार चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

चंद्या उर्फ चंद्रकांत अनंत माने (वय-२६), बिल्डर उर्फ शशिकांत अनंत माने (वय -२२), कम्या उर्फ कमलेश दिलीप कसबे (वय-२२) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत. यातील चंद्या हा तडीपार असून त्याच्यावर १८ गुन्हे दाखल आहेत. तर शशिकांत याच्यावर १७ व कमलेश याच्यावर १२ गुन्हे दाखल आहेत. चिंचवडमधील हर्षदा सोसायटी येथे चोरट्यांनी घरफोडी करत ५० तोळे दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली. या गुन्ह्याचा तपास करत असताना यातील तडीपार आरोपी वाल्हेकरवाडी येथील राजयोग पेट्रोल पंपाजवळ फिरत असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस नाईक सुधाकर अवताडे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. अधिक तपास केला असता त्याने साथीदारांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या इतर दोन साथीदारांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीचे ४७ तोळे सोने, ४६० रुपयांची नाणी असा एकूण १३ लाख ८२ हजार ३७३ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांच्या पथकाने केली.

पोलिसांनी आरोपी आणी त्याच्या इतर दोन साथीदारांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीचे ४७ तोळे सोने, ४६० रुपयांची नाणी असा एकूण १३ लाख ८२ हजार ३७३ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांच्या पथकाने केली.

Intro:mh_pun_02_gold_recovery_av_10002Body:mh_pun_02_gold_recovery_av_10002

Anchor:-घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना चिंचवड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडीचा गुन्हा काही तासात उघडकीस आणला असून १४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात चिंचवड पोलिसांना यश आले आहे. चिंचवडमधील हर्षदा सोसायटी मधून घरफोडी करत ५० तोळे सोन्याचे आणि चांदीचे दागिने लंपास केले होते. त्याचा कसून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांच्या पथकाने केला आहे. चंद्या उर्फ चंद्रकांत अनंत माने वय-२६,बिल्डर उर्फ शशिकांत अनंत माने वय ₹-२२, कम्या उर्फ कमलेश दिलीप कसबे वय-२२, असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत. यातील चंद्या हा तडीपार असून त्याच्यावर १८ गुन्हे दाखल आहेत. तर शशिकांत याच्यावर १७ व कमलेश याच्यावर १२ गुन्हे दाखल आहेत. चिंचवडमधील हर्षदा सोसायटी येथे चोरटयांनी घरफोडी करत ५० तोळे दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली. या गुन्ह्याचा तपास करीत असताना यातील तडीपार आरोपी वाल्हेकरवाडी येथील राजयोग पेट्रोल पंपाजवळ फिरत असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस नाईक सुधाकर अवताडे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. अधिक तपास केला असता त्याने साथीदारांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या इतर दोन साथीदारांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचे ४७ तोळे सोने, ४६० रुपयांची नाणी असा एकूण १३ लाख ८२ हजार ३७३ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला सदरची कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक भिमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांचा पथकाने केली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.