ETV Bharat / city

Ganesh Idol Made By Prisoners पुण्यातील येरवडा कारागृहातील कैद्यांची अनोखी कला, पहा या खास रिपोर्टमधून आकर्षक बाप्पा

author img

By

Published : Aug 25, 2022, 9:10 PM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष सर्वच सण उत्सवांवर निर्बंध लावण्यात आले होते. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्वच सण उत्सव हे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. Ganeshotsav at Yerwada Central Jail काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी बाजारपेठ सजली असून बाजारात बाप्पाच्या मूर्ती हे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. यंदा मात्र पुण्यातील येरवडा कारागृहातील कैद्यांनी प्रथमच गणेशोत्सवात बाप्पाच्या आकर्षक मुर्त्या बनवण्यात आले आहे. Yerwada Jail inmates विशेष म्हणजे या सर्व गणेशमुर्त्या या शाडूच्या मुर्तींपासून बनविण्यात आल्या आहेत. ईटीव्ही भारतचा हा खास रिपोर्ट

Etv Bharat
Etv Bharat

पुणे - येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील कैद्यांच्या माध्यमातून विविध वस्तू बनवण्यात येतात आणि ते विक्री देखील केल्या जातात. यंदा मात्र प्रथमच कैद्यांच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाप्पाच्या मूर्ती बनविण्यात आल्या आहेत. Ganpati made by inmates of Yerawada Central Jail नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे गणपती मूर्ती बनविल्या जातात. नाशिक येथील मध्यवर्ती कारागृह येथील दोन कैद्यांना येरवडा मध्यवर्ती कारागृहात एप्रिल महिन्यात आणून येथील कैद्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आणि त्यानंतर या कैद्यांच्या माध्यमातून मे महिन्यापासून या मुर्त्या बनवण्यात आल्या असून तब्बल 15 कैद्यांनी यंदा पर्यावरण पूरक शाळूच्या 250 हून अधिक मुर्त्या बनविल्या आहे, अशी माहिती येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या पोलीस अधीक्षक राणी भोसले यांनी दिली ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.

पुण्यातील येरवडा कारागृहातील कैद्यांची अनोखी कला

विविध गणेश मूर्तीचे प्रतिकृती यंदा जे कैद्यांच्या माध्यमातून मुर्त्या बनवण्यात आल्या आहेत. त्यात बाल गणेश, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, लालबागचा राजा, फेटावाला गणेशोत्सव अश्या विविध गणेश मूर्ती बनविण्यात आल्या आहेत. Ganesh Idol Made By Prisoners विशेष म्हणजे पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी या सर्व मुर्त्या या शाळूच्या मूर्तीपासून बनवण्यात आल्या आहेत. आणि याच्या किंमती देखील 500 रुपयांपासून ते 15 हजार रुपयांपर्यंत आहे. असे देखील यावेळी भोसले यांनी सांगितले.

पुण्यातील येरवडा कारागृहातील कैद्यांनी बनविले आकर्षक बाप्पाची मूर्ती

नागरिकांना प्रतिसाद द्यावा या सर्व गणेश मूर्ती या कैद्यांनी बनवले असून पुणेकर नागरिकांचा या गणेश मूर्ती ला प्रतिसाद मिळत असून, जास्तीत जास्त याला प्रतिसाद द्यावे असे आवाहन देखील यावेळी भोसले यांनी केल आहे.

हेही वाचा - Sawan Kumar Tak Passed Away ज्येष्ठ दिग्दर्शक सावन कुमार टाक यांचं निधन, सलमान खानची भावूक पोस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.