ETV Bharat / city

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात ; तीन जण जखमी - मुंबई पुणे महामार्गावर अपघात

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर एका चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना शुक्रवारी देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

car accident
कार अपघात
author img

By

Published : Jan 31, 2020, 8:52 PM IST

पुणे - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर एका चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना शुक्रवारी देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेत तीनजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा... निर्भया प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाने पवनची पुनर्विचार याचिका फेटाळली

शिरीष काळोखे (21) गौरव अनिल घोगरे (22) आणि संकेत दत्ता केदारी (23) असे जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त मोटार पाच महिन्यांपूर्वी विकत घेतलेली आहे. शुक्रावारी सायंकाळी मुंबईहुन पुण्याच्या दिशेने येत असताना भरधाव वेगात असलेली ही मोटार डिव्हाडरवर जोरात आदळली आणि थेट खांबाला जाऊन धडकली. त्यानंतर पुन्हा ती मोटार दुसऱ्या लेनमध्ये शिरली होती. सुदैवाने इतर कोणत्याही मोटार किंवा दुचाकीला या वाहनाने धडक दिली नाही. या घटनेत तीनजण जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा... संतापजनक..! जालन्यात प्रेमी युगुलाला मारहाण, विनयभंग झाल्याने तरुणीने घेतले विष

Intro:mh_pun_02_av_car_accident_mhc10002Body:mh_pun_02_av_car_accident_mhc10002

Anchor:- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर चारचाकी चा भीषण अपघात झाला आहे. ही घटना साडेसहा च्या सुमारास देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिरीष काळोखे वय-21, गौरव अनिल घोगरे वय-22 आणि संकेत दत्ता केदारी वय-23 असे जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त मोटार पाच महिन्यापूर्वी घेतलेली आहे. आज सायंकाळी मुंबईहुन पुण्याच्या दिशेने येत असताना भरधाव वेगात असलेली मोटार डिव्हाडरवर जोरात आदळली आणि थेट पोल ला जाऊन धडकली. त्यानंतर पुन्हा ती मोटार दुसऱ्या लेनमध्ये शिरली. केवळ दैव बलवत्तर असल्याने इतर कोणत्या मोटार किंवा दुचाकीला धडक दिली नाही. या घटनेत तीन जण जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.