ETV Bharat / city

पुण्यातील पॅन कार्ड क्लब परिसरात मोठी आग

author img

By

Published : Jan 6, 2020, 5:30 PM IST

पुणे शहरातील पॅनकार्ड क्लबच्या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. घटना स्थळावर अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

building-of-the-pan-card-club-caught-fire
पुण्यातील पॅन कार्ड क्लब परिसरात मोठी आग

पुणे - बाणेर परिसरात असलेल्या पॅनकार्ड क्लबच्या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. या इमारतीच्या डोम ला ही मोठी आग लागली असून अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आगीची वर्दी मिळताच घटनास्थळी रवाना झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान हा पॅन कार्ड क्लब काही दिवसापासून बंद असल्याने या परिसरात फारसे कोणी नसल्याचे समोर आले आहे. मात्र, आग नक्की कशा मुळे लागली याबाबत स्पष्टता झालेली नाही.

Intro:पुण्यातील पॅन कार्ड क्लब परिसरात मोठी आग..Body:mh_pun_02_pan_card_club_fire_av_7201348

anchor
पुण्यातील बाणेर परिसरात असलेल्या पॅनकार्ड क्लबच्या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली...या इमारतीच्या डोम ला ही मोठी आग लागली असून अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आगीची वर्दी मिळताच घटनास्थळी रवाना झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात येतायत दरम्यान आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही...दरम्यान हा पॅन कार्ड क्लब काही दिवसापासून बंद असल्याने या परिसरात फारसे कोणी नसल्याचे समोर आले आहे मात्र आग नक्की कशा मुळे लागली याबाबत स्पष्टता झालेली नाही...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.