पुणे - मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court on Pune Ambil Odha Dispute ) पुणे महानगरपालिकाच्या माध्यमातून चाललेल्या फायनल प्लॉट 28 वरील आंबील ओढा ( Pune Ambil Odha Dispute ) सरळीकरण करण्याच्या कामास अखेर स्थगिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आंबील ओढ्याचा हा मुद्दा जोरदार चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. 5 महिन्यांपूर्वी आंबील ओढा सरळीकरण करण्याचा घाट घालत पुणे महानरपालिका या जमिनी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत होता.
Pune Ambil Odha : आंबील ओढा सरळीकरण थांबवा; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश - आंबील ओढा प्रकरण
मुंबई उच्च न्यायालयाने आंबील ओढा ( Pune Ambil Odha Dispute ) सरळीकरण थांबवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात पुणे पालिका प्रशासन आणि राज्य सरकार एकमेकांसमोर उभे ठाकले होते.

Pune Ambil Odha
पुणे - मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court on Pune Ambil Odha Dispute ) पुणे महानगरपालिकाच्या माध्यमातून चाललेल्या फायनल प्लॉट 28 वरील आंबील ओढा ( Pune Ambil Odha Dispute ) सरळीकरण करण्याच्या कामास अखेर स्थगिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आंबील ओढ्याचा हा मुद्दा जोरदार चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. 5 महिन्यांपूर्वी आंबील ओढा सरळीकरण करण्याचा घाट घालत पुणे महानरपालिका या जमिनी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत होता.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावर याचिकाकर्ते किशोर कांबळे यांची प्रतिक्रिया