ETV Bharat / city

हिंगणघाट घटनेचा निषेध करत भाजपची पुण्यात सरकारविरोधात घोषणाबाजी - पुणे भाजप न्यूज

हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेचा सोमवारी मृत्यू झाला होता. त्यानंतर सामान्य नागरिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.

pune bjp
हिंगणघाट घटनेचा निषेध करत भाजपची पुण्यात सरकारविरोधात घोषणाबाजी
author img

By

Published : Feb 11, 2020, 12:37 PM IST

Updated : Feb 11, 2020, 1:34 PM IST

पुणे - हिंगणघाट प्रकरणात पीडित शिक्षिकेच्या मृत्यूनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, तसेच हैदराबादप्रमाणे आरोपीला गोळ्या घालाव्या, अशी मागणी करत पुणे भाजपच्यावतीने अलका टॉकीज चौकात सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच यावेळी हिंगणघाट प्रकरणाचा निषेध करण्यात आला.

हिंगणघाट घटनेचा निषेध करत भाजपची पुण्यात सरकारविरोधात घोषणाबाजी

हेही वाचा - मैत्रिणींना फिरवण्यासाठी स्पोर्टबाईक चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक, 20 स्पोर्टबाईक जप्त

दरम्यान, हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेचा सोमवारी मृत्यू झाला होता. त्यानंतर सामान्य नागरिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करत भाजपने अलका टॉकीज चौकात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Intro:Anc...

हिंगणघाट प्रकरणात पिडीत शिक्षिकेच्या मृत्यूनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असुन सामान्य नागरिक,सामाजिक,सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातुन संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा व्हावी,तसेच हैद्राबाद प्रमाणे आरोपीला गोळ्या घालाव्या अशा स्वरूपात राज्यभरातून सोशल मिडियाच्या मार्फत मत व्यक्त केली जात असतानाच पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुण्यातील अलका टॉकीज चैकात सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत हिंगणघाट घटनेचा निषेध व्यक्त केला .....

बाईट - जगदीश मुळीक (शहर अध्यक्ष भाजप)Body:..Conclusion:..
Last Updated : Feb 11, 2020, 1:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.