ETV Bharat / city

पक्षाने संधी दिल्यास मुख्यमंत्रीही होईल - चंद्रकांत पाटील - भाजप

जर पक्षाने मला मुख्यमंत्री व्हा असे सांगितले, तर मी काय मुख्यमंत्रीपद सोडणार आहे. असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

... तर मी मुख्यमंत्री पद सोडेल का - चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Aug 2, 2019, 7:41 PM IST

पुणे - माझ्या पक्षाने जर मला मुख्यमंत्री व्हा असे सांगितले, तर मी काय सोडणार आहे का? असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. शुक्रवारी पुण्यात झालेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.

तर मी मुख्यमंत्री देखील होईल - पाटील

मला कुठलीही अतिरिक्त इच्छा-आकांक्षा नाही. पक्ष म्हणेल ते काम मी करत असतो. पक्षाने निवडणूक लढवायला सांगितली तर निवडणूक लढवेल, पक्ष ज्या ठिकाणाहून सांगेल तिथून मी लढेल. माझी तयारी आहे. असे सांगताना पाटील यांनी पक्षाने मुख्यमंत्री बनण्यास सांगितले तर तयार आहात का? असे विचारले असता, मग काय सोडणार का? असा प्रतिप्रश्न केला. पक्षाने मुख्यमंत्री पद दिले तर मी मुख्यमंत्री देखील होईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा

पुन्हा काही नेते भाजपच्या वाटेवर; शरद पवारांनी मानसिक तयारी ठेवावी - चंद्रकांत पाटील

Intro:mh_pun_02_patil_and_cm_av_7201348Body:mh_pun_02_patil_and_cm_av_7201348

anchor
पक्ष ने मुख्यमंत्री व्हा असे जर सांगितले तर मी काय सोडणार आहे का असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे शुक्रवारी पुण्यात झालेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते मला कुठलीही इच्छा-आकांक्षा नाही पक्ष म्हणेल ते मी करत असतो पक्षाने निवडणूक लढवायला सांगितली तर निवडणूक लढवेल पक्ष ज्या ठिकाणाहून लढ मिळेल तिथून लढायची माझी तयारी आहे असे सांगत पक्षाने मुख्यमंत्री बनण्यास सांगितले तर तयार आहात का असे विचारले असता मग काय सोडणार का असा प्रतिप्रश्न करत पक्षाने मुख्यमंत्री पद दिलं तर मुख्यमंत्री देखील होईल असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे...Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.