पुणे - श्रीरंग कलादर्पणतर्फे गुरुस्पर्श रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रस्ता येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनात कलाकारांनी आपली कमाल दाखवली असून यात गुरुतत्वाशी संबंधित श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्रीवल्लभ महाराज, सद्गुरु श्री शंकर महाराज, श्री गजानन महाराज, महावीर साईबाबा, कलावती आई, श्री बाळूमामा आदींचे रांगोळीतून दर्शन घडवित आहोत.
कलाकारांची कमाल, पुण्यात रंगलाय अनोख्या रांगोळीचं प्रदर्शन.... - पुणे श्रीरंग कलादर्पण बातमी
या प्रदर्शनात वेगळी गोष्ट म्हणजे पाण्याच्या आतील,पाण्याच्या वर,पाण्याच्या मध्यभागी,थ्री डी,कायमस्वरूपी,अश्या विविध आकर्षक अश्या रांगोळी या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहे. या प्रदर्शनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पुणेकरांकडून मिळत आहे.
पुण्यात रंगलाय अनोख्या रांगोळीचं प्रदर्शन
पुणे - श्रीरंग कलादर्पणतर्फे गुरुस्पर्श रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रस्ता येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनात कलाकारांनी आपली कमाल दाखवली असून यात गुरुतत्वाशी संबंधित श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्रीवल्लभ महाराज, सद्गुरु श्री शंकर महाराज, श्री गजानन महाराज, महावीर साईबाबा, कलावती आई, श्री बाळूमामा आदींचे रांगोळीतून दर्शन घडवित आहोत.
Last Updated : May 30, 2022, 4:26 PM IST