पुणे भाजपाने नुकतीच केंद्रीय संसदीय समिती तसेच केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली. यात केंद्रीय निवडणूक समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना स्थान देण्यात आले आहे. याबाबत Amrita Fadnavis on Dahi Handi in Pune फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना आता देवेंद्र फडणवीस यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून Pune Lok Sabha Constituency उमेदवारी द्या, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा BJP National President J P Nadda यांना पत्र लिहून त्याद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीदेखील Amrita Fadnavis is Chief Guest of Dahi Handi in Pune आपले मत व्यक्त केले Shinde Government आहे.
देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातच काम केलेले आवडेल त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांची जन्मभूमी Nagpur is the birthplace of Devendra Fadnavis, कर्मभूमी, बालेकिल्ला नागपूर आहे. पण, असे असले तरी ते आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करतात. मला महाराष्ट्र आवडतो. मला इथेच राहायचे आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातच बघायला आवडेल, असे यावेळी अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. पुण्यात किरण दगडे पाटील यांच्या तर्फे आयोजित दहीहंडी Dahi Handi Program Organized by Kiran Dagde Pati कार्यक्रमाला अमृता फडणवीस ह्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्या बोलत होत्या.
पुण्याचे पालकमंत्री होण्यास आवडेल पुण्याच्या पालकमंत्री म्हणून फडणवीस यांचे नाव चर्चेला जात आहे. यावर अमृता फडणवीस यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, फडणवीस यांची जन्मभूमी, कर्मभूमी, बालेकिल्ला नागपूर आहे. पण, असे असले तरी आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी ते काम करतात. पुणे माझे आजोळ आहे. मला जेव्हा चान्स मिळतो तेव्हा मी येथे येते असते. त्यामुळे ते दोन्ही जागेचे पालकमंत्री झालेले आवडेल. असे त्यांनी यावेळी म्हटले.
विरोधकांना अमृता फडणवीस यांचा टोला शिंदे सरकारने गोविंदांना दिलेल्या आरक्षणावर भाष्य करताना अमृता फडणवीस म्हणाल्या, दहीहंडी हा खेळ कृष्ण भगवान यांच्यापासून सुरू झाला आहे. त्याला पाठिंबा मिळणार आहे. तर खूप चांगली गोष्ट आहे. याला आरक्षण दिले आहे. तर, सगळ्यांना माहिती आहे की, सरकार कसे आले आहे. त्यांचा आधार काय आहे, जे बोलतात त्यांची विश्वासार्हता काय आहे, असा सवाल करीत त्यांनी सरकारला गद्दार म्हणणाऱ्या विरोधकांना टोला लगावला.
हेही वाचा Dahi Handi Festival मुंबईत दहीहंडीदरम्यान ११६ गोविंदा जखमी, माजी महापौरांची रुग्णालयात धाव