ETV Bharat / city

ड्रोन कॅमेऱ्यातून पाहा श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाच्या मिरवणुकीची नयनरम्य दृश्य

दगडूशेठ हलवाई गणपतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे दर्शकांसाठी खास हवाई चित्रीकरण.

दगडूशेठ गणपती मिरवणुकीचे हवाई चित्रीकरण
author img

By

Published : Sep 2, 2019, 3:08 PM IST

पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या बाप्पाची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीचे हवाई चित्रीकरण करण्यात आले. या चित्रीकरण मिरवणुकीची भव्यता अधिक खुलून दिसत आहे. दर्शकांसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीचे हे खास हवाई चित्रीकरण.

दगडूशेठ गणपती मिरवणुकीचे हवाई चित्रीकरण

पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या बाप्पाची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीचे हवाई चित्रीकरण करण्यात आले. या चित्रीकरण मिरवणुकीची भव्यता अधिक खुलून दिसत आहे. दर्शकांसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीचे हे खास हवाई चित्रीकरण.

दगडूशेठ गणपती मिरवणुकीचे हवाई चित्रीकरण
Intro:दगडूशेठ गणपती मंडळाच्या मिरवणुकीचे हवाई चित्रणBody:mh_pun_05_dagaduaheth_miravnuk_drone_shot_av_7201348

Anchor
पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या बाप्पाची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीचा हवाई चित्रण करण्यात आले या चित्रणात निवडणुकीची भव्यता अधिक खुलून दिसते दर्शकांसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीचे हे खास हवाई चित्र.....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.