ETV Bharat / city

'डॉ. श्रीराम लागू यांनीच मला चित्रपटसृष्टीत पदार्पणाची संधी दिली'

डॉ. श्रीराम लागू यांच्या अंत्यदर्शनासाठी उर्मिला मातोंडकर पुण्यात आली होती. त्यावेळी तिने डॉ. लागूंच्या आठवणींना उजाळा दिला.

Urmila Matondkar
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर
author img

By

Published : Dec 20, 2019, 3:03 PM IST

पुणे - डॉ. श्रीराम लागू यांनी चित्रपटसृष्टीत मला संधी दिली. त्यांचे ऋण कधीच फेडू शकत नाही, एक कलाकार म्हणून ते जेवढे महान होते, त्यापेक्षा एक माणूस म्हणून ते अधिक महान असल्याची भावना अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केली.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर

हेही वाचा - 75 वर्षाच्या आजीबाईंनी एकरात घेतले ७ लाखांचे उत्पन्न

माझं चित्रपटसृष्टीतील प्रदार्पण हे डॉक्टर लागू यांच्यामुळे झालं, सहा - सात वर्षाची असताना झाकोळ चित्रपटात डॉक्टर श्रीराम लागू यांनी मला पदार्पणाची संधी दिली. त्यावेळी डॉक्टर लागू यांच्यासोबत पहिला शॉट शूट झाल्यानंतर त्यांनी मला उचलून घेतले होते. तसेच त्यावेळी कॅमेरामन असलेल्या गोविंद निहलानी यांना सांगितलं, बघ ही मुलगी एक दिवस खूप मोठी कलाकार होईल आणि मी तिला इंट्रोड्यूस केले, हे मी आनंदाने सगळ्या दुनियेला सांगेन, अशी आठवण मातोंडकर यांनी डॉ.श्रीराम लागू यांच्याबद्दल सांगितली.

Intro:डॉ लागु यांनी चित्रपटसृष्टीत मला चान्स दिला, त्यांचे ऋण कधीच फेडू शकत नाही, एक कलाकार म्हणून ते जेवढे महान होते त्यापेक्षा ज्यास्त एक माणूस म्हणून ते होते -- उर्मिला मार्तोंडकरBody:mh_pun_05_urmila_martondkar_on_lagoo_avb_7201348

aNchor
माझं चित्रपट सृष्टीतील प्रदार्पण हे डॉक्टर लागू यांच्यामुळे झालं, सहा सात वर्षाची असताना झाकोळ चित्रपटात डॉक्टर लागू यांनी मला इंट्रोड्यूस केलं होतं आणि डॉक्टर लागू यांच्यासोबत पहिला शॉट झाल्यानंतर त्यांनी मला उचलून घेतलं आणि त्यावेळी कॅमेरामन असलेल्या गोविंद निहलानी यांना सांगितलं , बघ ही मुलगी एक दिवस खूप मोठी कलाकार होईल आणि मी तिला इंट्रोड्युस केलंय हे मी आनंदाने सगळ्या दुनियेला सांगेन असे लागू त्यावेळी म्हणाले होते अशी आठवण सिने अभिनेत्री उर्मिला मार्तोंडकर हिने दिलीय....डॉ लागू यांच्या अंत्यदर्शनासाठी उर्मिला मार्तोंडकर पुण्यात आली होती त्यावेळी तिने लागूं च्या आठवणींना उजाळा दिला...डॉ लागू कलाकार म्हणून जेवढे मोठे होंते त्यापेक्षा महान ते एक माणूस म्हणून होते एक व्यक्ती म्हणून होते एक विचारवंत म्हणून होते प्रगत महाराष्ट्राच्या कलावंतांचे ते एक द्योतक होते अशा शब्दात उर्मिला मार्तोंडकर हिने लागू प्रती आपल्या भावना व्यक्त केल्या
Byte उर्मिला मार्तोंडकर, सिने अभिनेत्रीConclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.