ETV Bharat / city

Pimpri Chinchwad Crime News 40 तोळे सोन्याची बिस्कीट घेऊन पसार झालेला आरोपीला बेड्या, सांगवी पोलिसांची कामगिरी - Complainant Shakeel Shaikh

पिंपरी-चिंचवडमधील ज्वेलर्स दुकान मालकाचा विश्वास संपादन करून 40 लाखांचे सोने, चांदीचे दागिने, बिस्कीट घेऊन पसार झालेल्या आरोपीला सांगवी पोलिसांनी Sangvi Police Arrested Accused बेड्या ठोकल्या आहेत. पिंपळे गुरवमधील ज्वेलर्स शकील शेख यांना अमित अशोक शेट्टीने विश्वासात घेऊन ही फसवणूक केली होती. सोन्याची बिस्कीट द्या, मी सोन्याची दागिने देतो, असे म्हणून फसवणूक केली. या Complainant Shakeel Shaikh प्रकरणी शेट्टीसह चंद्रकांत अंकुश कदम आणि सिराज उलहकला सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.

Pimpri Chinchwad Crime News
सांगवी पोलिसांची कामगिरी
author img

By

Published : Aug 20, 2022, 2:14 PM IST

पिंपरी चिंचवड, पुणे पिंपरी-चिंचवडमधील ज्वेलर्स दुकान मालकाचा विश्वास संपादन करून 40 लाखांचे सोने, चांदीचे दागिने, बिस्कीट घेऊन पसार झालेल्या आरोपीला सांगवी पोलिसांनी बेड्या Sangvi Police Arrested Accused ठोकल्या आहेत. पिंपळे गुरवमधील ज्वेलर्स Jewelers Shop in Pimpri Chinchwad शकील शेख यांना अमित अशोक शेट्टीने विश्वासात घेऊन ही फसवणूक केली होती. सोन्याची बिस्कीट द्या, मी सोन्याची दागिने देतो, असे म्हणून फसवणूक केली. या प्रकरणी शेट्टीसह चंद्रकांत अंकुश कदम आणि सिराज उलहकला सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.

सांगवी पोलिसांची कामगिरी

आरोपीने गोड बोलून ज्वेलर्स मालकाचा विश्वास संपादन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शकील शेख Complainant Shakeel Shaikh यांचे पिंपळे गुरवमध्ये ज्वेलर्सचे दुकान आहे. तिथे आरोपी अमित शेट्टी दररोज यायचा, शकील यांचा विश्वास संपादन करण्यासाठी कधी अप्पल, कधी पैसे आणि सोन्याची चैन ठेवली. यामुळे शकील यांचा आरोपी अमित शेट्टीवर विश्वास बसायला सुरुवात झाली. एके दिवशी आरोपीने आमच्या घरी पूजा असून, त्यासाठी सोन्याची बिस्कीट, चांदीचे दागिने लागणार असल्याची माहिती शकीलला दिली.

मालकाची पोलिसांत तक्रार, आरोपील बेड्या त्यानेदेखील जवळ चे तब्बल 40 तोळे सोन्याची बिस्कीट, 40 तोळे चांदीची दागिने दिले. आरोपी तो सर्व ऐवज घेऊन कुटुंबासह पसार झाला. अमित शेट्टी दुकानात का येत नाही. सोने, चांदीचे दागिने त्याच्याकडे असल्याने थेट शेट्टीचे घर गाठले. परंतु, तो पसार झाला होता. अखेर सांगवी पोलिसात तक्रार दिल्यानंतर आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने सोने, चांदीचा ऐवज चंद्रकांत अंकुश कदम आणि सिराज उलहक यांच्याकडे ठेवला होता. त्यांनादेखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

हेही वाचा Threat message to attack Mumbai मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानातून आली धमकी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.