ETV Bharat / city

पुण्यात 87 वर्षीय वृद्ध करतोय रोजा, सांगितले 'हे' फायदे - वृद्ध व्यक्ती रोजा पुणे

पुण्यातील हाजी इस्माईल उमर मोमीन हे 87 वर्षीय वृद्ध ( Old man Roza in Pune ) उपवास करत आहेत. त्यांच्या मते या वातावरणात उपवास केल्याने माणूस थकत नाही, तर त्याला उर्जा मिळते.

Haji Ismail Omar Momin do roza in pune
हाजी इस्माईल उमर मोमीन रोजा पुणे
author img

By

Published : May 1, 2022, 8:34 AM IST

पुणे - सध्या राज्यभर वातावरण बदल घडत आहे. कडक उन्हाचे चटके नागरिकांना सोसावे लागत आहे. पुण्यात देखील पारा 45 पार गेल्याने उष्णता किती असेल याची कल्पना आपल्याला येईल. अशा या वातावरणात देखील पुण्यातील हाजी इस्माईल उमर मोमीन हे 87 वर्षीय वृद्ध ( Old man Roza in Pune ) उपवास करत आहेत. त्यांच्या ( Haji Ismail Omar Momin do roza in pune ) मते या वातावरणात उपवास केल्याने माणूस थकत नाही, तर त्याला उर्जा मिळते.

माहिती देताना हाजी इस्माईल उमर मोमीन

हेही वाचा - तुमचा सोशल मीडिया तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा हवा, मात्र थेट संवादाला पर्याय नाही; दुसऱ्या मराठी सोशल मीडिया संमेलनामध्ये तरुण आमदारांचे मत

मला त्रास होत नाही - सध्या मुस्लीम धर्मियांचे पवित्र रमजान महिना सुरू असून, या महिन्यात मुस्लीम धर्मियांच्यावतीने उपवास ( रोझा ) पकडला जातो. यंदा तर ऐन उन्हाळ्यात ते ही 40 पार तापमान आल्याने अनेकांना उन्हाचा त्रास होत आहे. पण, पुण्यातील घोरपडे पेथ येथे राहणारे हाजी इस्माईल उमर मोमीन हे (वय 87) वृद्ध अजूनही रोझा करतात, ते ही आनंदाने. आपल्याला उष्णतेचा, वातावरणीय बदलाचा त्रास होत नाही, असे देखील मोमीन सांगतात.

उपवास ठेवल्याने पोटाचे आजार होत नाही - इस्माईल मोमीन हे वयाच्या 12 व्या वर्षापासून उपवास धरतात. कधीही त्यांना उपवास पकडण्यासाठी कोणताही त्रास होत नाही. दरवर्षी ते नित्यनियमाने उपवास पकडत असतात. उपवास ठेवल्याने पोटाचे कोणतेही आजार होत नाही आणि याचे जिवंत उदाहरण मी आहे, असे ते म्हणाले. सर्वांनी उपवास ठेवायला हवे, असे आवाहन देखील मोमीन यांनी केले.

हेही वाचा - CBI Raid : बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या घरी सीबीआयचे छापे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.