ETV Bharat / city

पुणे कोरोना अपडेट: शहरात 2752 , विभागात 5 हजार 412 तर जिल्ह्यात 4 हजार 745 नवे रुग्ण - pune breaking news

पुणे शहरात 18 मार्च गुरुवारी दिवसभरात 2 हजार 752 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. आज दिवसभरात 885 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

पुणे कोरोना अपडेट
पुणे कोरोना अपडेट
author img

By

Published : Mar 18, 2021, 10:45 PM IST

पुणे - शहरात 18 मार्च गुरुवारी दिवसभरात 2 हजार 752 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. आज दिवसभरात 885 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. पुण्यात कोरोनाबाधीत २८ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये ६ रूग्ण पुण्याबाहेरील आहेत.
पुण्यात सध्या 440 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2 लाख 26 हजार 549 आहे. पुण्यातील ॲक्टीव रुग्ण संख्या 16877 इतकी आहे. तर एकूण मृत्यू 5002 झाले आहेत. आजपर्यंतच एकूण 2 लाख 4670 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज 11 हजार 835 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली. पुणे जिल्ह्यासह पुणे विभागाचा विचार केला तर, पुणे विभागातील 6 लाख 17 हजार 259 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 65 हजार 384 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 31 हजार 492 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकूण 16 हजार 633 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.50 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 92.77 टक्के आहे.

पुणे जिल्हा

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 48 हजार 567 रुग्णांपैकी 4 लाख 12 हजार 320 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 26 हजार 884 आहेत. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 363 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.9 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 91.92 टक्के आहे.

सातारा जिल्हा-

सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 61 हजार 302 रुग्णांपैकी 57 हजार 480 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्णसंख्या 1 हजार 954 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 868 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा-

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 55 हजार 359 रुग्णांपैकी 51 हजार 627 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 852 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 880 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा-

सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 155 रुग्णांपैकी 46 हजार 920 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 465 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 770 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा-

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 1 रुग्णांपैकी 48 हजार 912 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 337 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 752 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ-

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 5 हजार 412 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 745, सातारा जिल्ह्यात 308, सोलापूर जिल्ह्यात 249, सांगली जिल्ह्यात 64 तर कोल्हापूर जिल्ह्यात 46 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

हेही वाचा- राज्यातील कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक; एकट्या नागपुरात 23 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.