गोवा - सोनाली फोगट मृत्यू प्रकरणी दोन आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी Sonali Phogat death case Accused Police Custody दिली आहे. सोनाली फोगट खून प्रकरणातील आरोपी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांना कोठडीत नेण्यापूर्वी Sonali Phogat death case गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेण्यात आले होते.
-
Sonali Phogat murder case: Two main accused sent to 10-day police custody
— ANI Digital (@ani_digital) August 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read@ANI Story | https://t.co/fNg7u54K4u#SonaliPhogatDeath #SonaliPhoghat #Goa pic.twitter.com/HZQDXt2gmU
">Sonali Phogat murder case: Two main accused sent to 10-day police custody
— ANI Digital (@ani_digital) August 27, 2022
Read@ANI Story | https://t.co/fNg7u54K4u#SonaliPhogatDeath #SonaliPhoghat #Goa pic.twitter.com/HZQDXt2gmUSonali Phogat murder case: Two main accused sent to 10-day police custody
— ANI Digital (@ani_digital) August 27, 2022
Read@ANI Story | https://t.co/fNg7u54K4u#SonaliPhogatDeath #SonaliPhoghat #Goa pic.twitter.com/HZQDXt2gmU
सोनाली फोगट मृत्यू प्रकरणात न्यायालयाने दोन्ही आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली Sonali Phogat death case Accused Police Custody आहे. त्यांची चौकशी केली जाईल. तसेच आम्ही एका ड्रग्ज तस्करालाही अटक केली आहे. ज्या क्लबचा पुरवठा केला होता त्या क्लबच्या मालकालाही अटक Sonali Phogat death casey करण्यात आली आहे, अशी माहिती गोवा आयजीपी यांनी दिली आहे.
सोनाली फोगट मृत्यू प्रकरणी Sonali Phogat death case गोवा पोलिसांनी राज्य सरकार पूर्ण सहकार्य Full Support In The Investigation करीत आहे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत Goa CM Pramod Sawant यांनी म्हटले आहे. गोवा या प्रकरणातील आरोपी सध्या कोठडीत आहेत. गोवा पोलिस याचा तपास व्यवस्थित करीत आहेत, असे ते म्हणाले.
भाजप नेत्या आणि टिक टॉक स्टार सोनाली फोगट यांची गोव्यात हत्या झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी त्यांच्या स्वीय सहायकासह दोन जणांना अटक झालेली आहे. तपासात त्यांच्या हत्येसंदर्भातील आणखी माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे. गोवा पोलिसांना गोवा सरकार पूर्ण सहकार्य करीत असल्याचे आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केली.