ETV Bharat / city

PM Modi in Goa : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोव्यात; सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा - goa election

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी भाजपाकडून संपूर्ण शहरात स्वागत फलक लावण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकांसाठी होणारे मतदान केवळ तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान गोव्यात जाहीर सभेदारे लोकांना संबोधित करणार आहेत.

PM Modi in Goa
PM Modi in Goa
author img

By

Published : Feb 10, 2022, 8:57 AM IST

Updated : Feb 10, 2022, 11:30 AM IST

पणजी (गोवा) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज बोडगेश्वर मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेची तयारी पूर्ण झाली असून सायंकाळी ५ वाजता सभा होणार आहे. येथील विद्युत रोषणाई लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. आकर्षक मंच आणि विद्युत रोषणाईमुळे परिसराला वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी भाजपाकडून संपूर्ण शहरात स्वागत फलक लावण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकांसाठी होणारे मतदान केवळ तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान गोव्यात जाहीर सभेद्वारे लोकांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान काय बोलणार याकडे प्रसार मध्यामांसह सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे.

Last Updated : Feb 10, 2022, 11:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.