ETV Bharat / city

मुंबई कस्टम यॉट गोव्यात दाखल, मुख्य जीएसटी कस्टम आयुक्तांनी केले स्वागत - भारत

मुंबई कस्टम यॉट क्लब हा नौकानयनाची आवड असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. या क्लबने आतापर्यंत मस्कत, सेशल्स, सिंगापूर आदी ठिकाणचा जलप्रवास केला आहे.

मुंबई कस्टम यॉट गोव्यात दाखल
author img

By

Published : Apr 25, 2019, 10:09 PM IST

पणजी - मुंबई कस्टम यॉट क्लबचे आज डोनापावल जेटी येथे आगमन झाले. गोव्याचे मुख्य जीएसटी आयुक्त अनबालगन यांनी त्याचे स्वागत केले. मुंबईहून २३ एप्रिलला हे यॉट निघाले होते.

मुंबई कस्टम यॉट क्लब हा नौकानयनाची आवड असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. या क्लबने आतापर्यंत मस्कत, सेशल्स, सिंगापूर आदी ठिकाणचा जलप्रवास केला आहे. महसूल मुंबई कस्टम विभागाचे मुख्य आयुक्त बनी भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईहून निघालेल्या या नौकेचे सारथ्य जीएसटीचे सहायक आयुक्त केनेथ डिसोझा यांनी केले.

गोव्यात दाखल झालेल्या या चमूमध्ये भारतीय महसूल सेवेच्या ६ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ते व्यापार सुलभता, हरित कस्टम, स्वच्छता मोहीम यावरही दौऱ्यात भर देणार आहेत.

Intro:पणजी : मुंबई कस्टम यॉट क्लीबचे आज दोनापावल जेटी येथे स्वागत आगमन झाले. गोव्याचे मुख्य जीएसटी आयुक्त अनबालगन यांनी त्याचे स्वागत केले. मुंबईहून दि. 23 एप्रिलला हे यॉट निघाले होते.

Body:मुंबई कस्टम यॉट क्लब हा नौकानयनाचीआवड असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. या क्लबने आतापर्यंत मस्कत, सेशल्स, सिंगापूर आदी ठिकाणचा जलप्रवास केला आहे. महसूल मुंबई कस्टम विभागाचे मुख्य आयुक्त बनी भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईहून निघालेल्या या ननौकेचे सारथ्य जीएसटीचे सहाय्यक आयुक्त केनेथ डिसोझा यांनी केले.
गोव्यात दाखल झालेल्या या चमूमध्ये भारतीय महसूल सेवेच्या 6 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ते व्यापार सुलभता, हरित कस्टम, स्वच्छता मोहीम यावरही दौऱ्यात भर देणार आहेत.

.....।
फोटो : mumbai custum yatch in goa नावाने ईमेल केला आहे.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.