ETV Bharat / city

माझे वडीलही भाजपात आल्यास आनंद वाटेल - विश्वजीत राणे

'वडील काँग्रेस मध्ये मी भाजप मध्ये' हे दिसायला बरे नाही. असे बोलताना गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी त्यांचे वडील तथा काँग्रेस आमदार प्रतापसिंह राणे यांना भाजपात येण्याचे आव्हान केले आहे.

author img

By

Published : Jul 12, 2019, 4:26 PM IST

माझे वडीलही भाजपात आल्यास आनंद वाटेल : विश्वजीत राणे

गोवा - बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनी वसतीगृहात आजपासून सोडेक्सो कंपनीकडून अन्न पुरवठा केला जाणार आहे. त्याचा शुभारंभ गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना राणे यांनी ही प्रतिक्रिया दिली.

माझे वडीलही भाजपात आल्यास आनंद वाटेल : विश्वजीत राणे

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यामुळेच पक्ष इतिहास जमा होईल. गोवा विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य प्रतापसिंह राणे हे देखील कॉंग्रेस नेतृत्वाला कंटाळले असतील. एकाच घरातील व्यक्ती दोन वेगवेगळ्या पक्षांत असण्यापेक्षा ते भाजपमध्ये आले तर आनंदच होईल. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे असलेल्या दूरदृष्टीच्या अभावामुळेच मी काँग्रेस सोडली. गोवा काँग्रेसच्या 10 आमदारांना पक्षाने दिलेल्या पक्ष प्रवेशाचे स्वागतच आहे. सत्तेबाहेर राहुन निवडणुकीत लोकांनी दिलेली आश्वासने पूर्ण करता येत नाही. काँग्रेस हे कप्तानाने सोडून दिल्यामुळे बुडणारे जहाज आहे. एकमागून एक कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत. काँग्रेस लवकरच इतिहास जमा होईल. तेव्हा मला वाटते गोवा विधानसभा सभागृहातील ज्येष्ठ सदस्य असलेले माझे वडील तथा कॉग्रेस आमदार प्रतापसिंह राणे हे जर भाजपमध्ये आले तर मला आनंदच होईल.

औद्योगिक वसाहतीत सोडेक्सोतर्फे जेवण पुरविण्याचा विचार असून लवकरच राज्यातील औद्योगिक वसाहतींना भेट देणार आहे. यात सर्वसामान्य कामगारांला माफक दरात चांगले जेवण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी गोवा औद्योगिक विकास महामंडळाला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी करार करावा लागेल, असे राणे यावेळी म्हणाले.

Intro:पणजी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यामुळेच पक्ष इतिहास जमा होईल. गोवा विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य प्रतापसिंह राणे हेही कॉंग्रेस नेतृत्वाला कंटाळले असतील. एकाच घरातील व्यक्ती दोन वेगवेगळ्या पक्षांत असण्यापेक्षा ते भाजपमध्ये आले तर आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी आज व्यक्त केली.

Body:बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनी वसतीगृहात आजपासून सोडेक्सो कंपनीकडून अन्न पुरवठा केला जाणार आहे. त्याचा शुभारंभ राणे यांच्याहस्ते करण्यात आला. त्यामुळे त्यांनी लरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
पुढे बोलताना राणे म्हणाले, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे असलेल्या दूरदृष्टीच्या अभावामुळेच मी काँग्रेस सोडली. गोवा काँग्रेसच्या 10 आमदारांना पक्षाने दिलेल्या पक्ष प्रवेशाचे स्वागतच आहे. सत्तेबाहेर राहुन निवडणुकीत लोकांनी दिलेली आश्वासने पूर्ण करता येत नाही. मला वाटत नाही. आता काँग्रेसमध्ये कोणी थांबेल. कप्तानाने सोडून दिल्यामुळे बुडणारे जहाज आहे. एकमागून एक पक्ष सोडून जात आहेत. काँग्रेस लवकरच इतिहास जमा होईल. शिवाय काही कायदेशीर प्रश्न निर्माण झाला तर पक्षाकडे तज्ञांची फौज आहे.
मला वाटते गोवा विधानसभा सभागृहातील ज्येष्ठ सदस्य असलेले माझे वडील तथा कॉग्रेस आमदार प्रतापसिंह राणे हेही पक्ष नेत्रुत्वाला कंटाळले असतील, असे सांगून राणे म्हणाले, ते जर भाजपमध्ये आले तर मला आनंदच होईल. कारण एकाच घरातील व्यक्ती दोन पक्षात बरोबर वाटत नाही. ते काँग्रेस मी भाजप बरोबर वाटत नाही। त्या पेक्षा एकत्रच रहावे, असे वाटते.
..
औद्योगिक वसाहतीत सोडेक्सोतर्फे जेवण पुरविण्याचा विचार
लकवरच राज्यातील औद्योगिक वसाहतींना भेट देणार आहे, असे सांगून राणे म्हणाले, सर्वसामान्य कामगारांला माफक दरांत चांगले जेवण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी गोवा औद्योगिक विकास महामंडळाला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी करार करावा लागेल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.