ETV Bharat / city

Goa Assembly Election 2022 : गोव्यात रात्री 11 नंतर मद्यविक्री करण्यास मज्जाव

author img

By

Published : Jan 16, 2022, 6:59 PM IST

गोव्यात 14 फेब्रुवारीला विधानसभा निवडणूक ( Goa Assembly Election 2022 ) होणार आहे. त्यापार्श्वभुमीवर दारू विक्री करणारी दुकाने, बार, क्लब यांनी रात्री 11 पर्यंतच विक्री करण्याची मुभा देण्यात ( Goa Ban Liquor ) आली आहे.

Goa Ban Liquor
Goa Ban Liquor

पणजी - गोवा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु ( Goa Assembly Election 2022 ) झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर दारू विक्री करणारी दुकाने, बार, क्लब यांनी रात्री 11 पर्यंतच विक्री करण्याची मुभा देण्यात ( Goa Ban Liquor ) आली आहे. याबाबत दक्षिण गोवा जिल्हाधिकारी यांनी परिपत्रक काढून निर्देश दिले आहेत.

गोव्यात रात्री 11 नंतर मद्यविक्री करण्यास मज्जाव

गोव्यात 14 फेब्रुवारीला विधानसभा निवडणूक ( Goa Assembly Election 2022 ) होणार आहे. राज्यात सध्या पर्यटन हंगाम जोरात सुरू आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अनेक पर्यटक मद्यधुंद होऊन कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करतात, याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी रुचिका कटयाल यांनी काढलेल्या परिपत्रकात आचारसंहिता संपेपर्यंत दारु दुकाने, बार, क्लब यांना 11 पर्यंत विक्री करण्याची परवानगी आहे.

हेही वाचा - Goa Assembly Election 2022 : गोव्यात सत्ता मिळवण्यासाठी केजरीवालांनी जाहीर केला 13 कलमी कार्यक्रम

हेही वाचा - South Goa Car Accident : कारच्या धडकेत दोन पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.