ETV Bharat / city

Goa Congress MLA In Chennai : गोव्यात ऑपरेशन लोटस टाळण्यासाठी काँग्रेसचे पाच आमदार चेन्नईत

गोव्यात सध्या भाजप काँग्रेसच्या आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातील काही आमदार राजी आहेत तर काहींनी पक्ष न सोडण्याचा ठरविला आहे. यातून आपली सुटका करून घेण्यासाठी काँग्रेसचे पाच आमदार आज दुपारी चेन्नई दाखल ( Goa Congress MLA In Chennai ) झाले आहेत.

Goa Congress MLA In Chennai
काँग्रेसचे पाच आमदार चेन्नईत
author img

By

Published : Jul 16, 2022, 3:10 PM IST

Updated : Jul 16, 2022, 4:07 PM IST

पणजी ( गोवा ) - भाजपाच्या दबावाला बळी न पडता राज्यात मागच्या आठवड्यात ऑपरेशन लोटस फेल ठरले होते. मात्र आज पुन्हा काँग्रेसचे पाच आमदार चेन्नई दाखल झाल्यामुळे राज्यात राजकीय पेचप्रसंगांना सुरुवात झाली आहे. भाजपच्या तावडीतून सुटण्यासाठी हे पाच आमदार चेन्नईला गेल्याचे बोलले जात ( Goa Congress MLA In Chennai ) आहे.

काँग्रेसचे पाच आमदार चेन्नईत

काँग्रेसचे पाच आमदार चेन्नईत - राज्यात सध्या भाजप काँग्रेसच्या आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातील काही आमदार राजी आहेत तर काहींनी पक्ष न सोडण्याचा ठरविला आहे. यातून आपली सुटका करून घेण्यासाठी काँग्रेसचे पाच आमदार आज दुपारी चेन्नई दाखल झाले आहेत. सध्या विधानसभेत काँग्रेसचे 11 आमदार असून यातील युरी आलेमाव, रुदलफ फर्नांडिस, संकल्प अमोंनकार आणि कार्लोस् फारेरा आणि एल्टन दिकॉस्ता पाच आमदार चेन्नई दाखल झाले आहेत.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी येणार गोव्यात - सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन चालू असून सोमवारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. त्यावेळी हे आमदार पुन्हा गोव्यात दाखल होणार आहेत. मागच्या काही दिवसापासून काँग्रेसचा एक गट भाजपा दाखल होणार होता मात्र दोन तृतीयांश एवढे पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे हा गट भाजपात विलीन होऊ शकला नाही. तत्पूर्वी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी या आमदारांना सुरक्षित राखण्यासाठी काँग्रेसने या पाचही आमदारांना चेन्नई स्थलांतरित केल्याचे बोलल जात आहे.

राज्यात पुन्हा ऑपरेशन लोटसची चर्चा - मागच्या आठवड्यात काँग्रेसचा एक गट भाजपा दाखल होणार होता, मात्र पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे हा गट भाजपाचा विलीन होऊ शकला नाही. त्यामुळे आता राष्ट्रपती निवडणूक ही अगोदर कोणताही संभाव्य धोका निर्माण होऊ नये यासाठी या पाच आमदारांना काँग्रेसने खबरदारीचा उपाय म्हणून चेन्नईला सुरक्षित स्थळी हलविले आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी हे आमदार पुन्हा सोमवारी सकाळी गोव्यात येणार आहेत.

हेही वाचा - Supriya Sule Criticized New Government in Pune : पेट्रोल-डिझेलचे भाव कमी; ये सब गोलमाल है : सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका

Last Updated : Jul 16, 2022, 4:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.