ETV Bharat / city

Sonali Phogat Murder Case सोनाली फोगट खून प्रकरणी आणखी दोघांना अटक, ड्रगचा झाला खुलासा

author img

By

Published : Aug 27, 2022, 8:11 PM IST

Updated : Aug 27, 2022, 9:05 PM IST

सोनाली फोगट हत्या प्रकरण Sonali Phogat Murder Case अंजुना पोलिसांनी आणखी २ जणांना अटक केली Goa Police arrested two more accused आहे. गोवा पोलिसांनी कर्लीज रेस्टॉरंटच्या वॉशरूममधून सोनाली फोगटला दिलेले ड्रग जप्त केले आहे. मेटामेम्फेटामाइन असे त्या ड्रगचे नाव Metamemphatamine Drug to Sonali Phogat आहे.

Etv Bharat
Etv Bharat

गोवा - भाजप नेत्या सोनाली फोगट हत्या प्रकरण Sonali Phogat Murder Case अंजुना पोलिसांनी आणखी २ जणांना अटक केली Goa Police arrested two more accused आहे. गोवा पोलिसांनी कर्लीज रेस्टॉरंटच्या वॉशरूममधून सोनाली फोगटला दिलेले ड्रग जप्त केले आहे. मेटामेम्फेटामाइन असे त्या ड्रगचे नाव Metamemphatamine Drug to Sonali Phogat आहे. अधिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, हे ड्रग्ज दत्तप्रसाद गावकर याने पुरवले drugs supplied by Dattaprasad Gaonkar होते. गावकर हा हॉटेल ग्रँड लिओनी रिसॉर्ट अंजुना येथे रूम बॉय म्हणून काम करत होता. याच हॉटेलमध्ये सोनाली फोगट आणि तिचे सहकारी राहत होते.

आणखी दोघांना गोवा पोलिसांनी केली अटक - गोवा पोलिसांनी कर्ली रेस्टॉरंटचा मालक एडविन नुनेस Curlies restaurant owner Edwin Nunes आणि केअर टेकर दत्तप्रसाद गावकर यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम 22(ब), 29 आणि 25 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. एसडीपीओ जिवबा दळवी, एसपी शेखर प्रभुदेसाई यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशाल देसाई हे पुढील तपास करत आहेत.

Sonali Phogat CCTV Footage सोनाली फोगटचा नवा व्हिडिओ आला समोर - सोनाली फोगटचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले sonali phogat cctv footage आहे. हा व्हिडिओ गोव्यातील त्याच क्लबचा असल्याचे सांगितले जात आहे ज्यात तिने शेवटची पार्टी केली Sonali Phogat Death Case होती. गोवा पोलिसांच्या दाव्यानुसार, सुधीर सांगवान आणि सुखविंदर तिला काहीतरी प्यायला लावत आहेत. या व्हिडिओमध्ये सुधीर सांगवान सोनालीला खायला घालताना दिसत आहे. हे पिण्यास सोनाली नकार देत असल्याचे यात दिसत आहे, पण ती व्यक्ती सोनालीच्या तोंडावर बाटली लावत आहे. हे पिल्यानंतर सोनाली खाली Sonali Phogat drug drinking cctv video थुंकते. गोवा पोलिसांनी शुक्रवारी दावा केला होता की, सुखविंदर आणि सुधीर सांगवान यांनी पोलिसांच्या चौकशीत ड्रग सेवन केल्याची कबुली दिली होती. ड्रग पिण्याआधी सोनाली नॉर्मल डान्स करत होती. SONALI PHOGAT CCTV FOOTAGE PA SUDHIR SANGWAN GIVING DRUGS IN GOA NIGHT CLUB

  • #UPDATE | Sonali Phogat death case: Police have registered offences under NDPS act against owner of Curlies restaurant Edwin Nunes & Dattaprasad Gaonkar who was involved in supplying of drugs: Goa Police https://t.co/eroYXtiSv1

    — ANI (@ANI) August 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Goa CM On Phogat death सोनाली फोगाट प्रकरणी तपासात सहकार्य - सोनाली फोगट मृत्यू प्रकरणी Sonali Phogat death case गोवा पोलिसांनी राज्य सरकार पूर्ण सहकार्य Full Support In The Investigation करीत आहे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत Goa CM Pramod Sawant यांनी म्हटले आहे. गोवा या प्रकरणातील आरोपी सध्या कोठडीत आहेत. गोवा पोलिस याचा तपास व्यवस्थित करीत आहेत, असे ते म्हणाले.

हेही वाचा - Goa CM On Phogat death सोनाली फोगाट प्रकरणी तपासात गोवा सरकारचे पूर्ण सहकार्य

Last Updated : Aug 27, 2022, 9:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.