ETV Bharat / city

गोव्यात सरकार निश्चितच बदलणार - बाबूश मोन्सेरात - पणजी

मागील 25 वर्षे पणजीकडे सत्ताधाऱ्यांनी दूर्लक्ष केले आहे. त्यामुळे गोव्यातील सरकारही निश्चितच बदलणार, असा विश्वास काँग्रेसचे पणजी विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी आज व्यक्त केला.

गोव्यात सरकार निश्चितच बदलणार - बाबूश मोन्सेरात
author img

By

Published : May 19, 2019, 1:44 PM IST

पणजी - मागील 25 वर्षे पणजीकडे सत्ताधाऱ्यांनी दूर्लक्ष केले आहे. त्यामुळे गोव्यातील सरकारही निश्चितच बदलणार, असा विश्वास काँग्रेसचे पणजी विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी आज व्यक्त केला. तसेच पणजीतील लोक प्रतिनिधित्व करण्याची संधी मला देतील, असेही ते यावेळी म्हणाले.

गोव्यात सरकार निश्चितच बदलणार - बाबूश मोन्सेरात

मोन्सेरात म्हणाले, की राज्य सरकारमधील घटकपक्ष कोठे आहेत? सरकारमधील हे घटकपक्षातील सर्वजण मागच्या वेळी प्रचारात होते. आज ते कोठे आहेत? तसेच त्यांचेच लोक त्यांच्यासोबत नाही. त्यामुळे हे सरकार बदलणार हे निश्चित आहे, असे ते म्हणाले.

त्याबरोबरच पणजीतील लोक मला माझी क्षमता सिद्ध करण्याची संधी देणार याची खात्री आहे. कारण जेव्हा मी प्रचारात फिरत होतो तेव्हा मागच्या वेळीपेक्षा यावेळी अधिक प्रतिसाद मिळाला. तर दुसरीकडे विरोधक विकासाविषयी न बोलता माझ्या चारित्र्यावर बोलत आहे. मात्र, मी गोव्याला नवा नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

Intro:पणजी : मागील 25 वर्षे पणजीकडे सत्ताधाऱ्यांनी दूर्लक्ष केले. त्यामुळे यावे पणजीवासीय मला प्रतिनिधित्व करण्याची संधी देतील. त्यानंतर गोव्यातील सरकारही निश्चितच बदलणार, असा विश्वास काँग्रेसचे पणजी विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी आज व्यक्त केला.

Body:24 मे रोजी गोव्यात सरकार बदलणार कसे हे सांगताना मोन्सेरात म्हणाले, राज्य सरकारमधील घटकपक्ष कोठे आहेत? सरकारमधील हे घटकपक्षातील सर्वजण मागच्या वेळी प्रचारात होते. आज ते कोठे आहेत? तसेच त्यांचेच लोक त्यांच्यासोबत नाही. त्यामुळे सरकार बदलणार हे निश्चित आहेत.
पुढे बोलताना मोन्सेरात म्हणाले, पणजीवासीय मला माझी क्षमता सिद्ध करण्याची संधी देणार याची खात्री आहे. कारण जेव्हा प्रचारात फिरत होतो तेव्हा मागच्या वेळपेक्षा यावेळी अधिक प्रतिसाद मिळाला. तळ दुसरीकडे विरोध विकासाविषयी न बोलता माझ्या चारित्र्यावर बोलत आहे. मात्र मी गोव्याला नवा नाही. मी भूमीपूत्र असून लोक मला चांगल्याप्रकारे ओळखतात. शिवाय मागची सतरावर्षे सक्रीय राजकारणात आहे. तसेच माझ्या पत्नीला लोकांनी आमदार म्हणून निवडून दिले आहे. पणजीचा विकास करण्यासाठी लोकांनी संधी दिली तर रस्ते दूरुस्तीसाठी प्राधान्य दिले जाईल. कारण कार्यालयात राहून विकास होणार नाही. याची मला पक्की खात्री आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.