ETV Bharat / city

Youth Death in Hotel : हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद

हॉटेल मालक बुरकुले ( Hotel owner Burkule Nashik ) यांनी हॉटेललगत बांधकामाचे नुतनीकरण ( death during hotel construction ) करत असताना कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेची उपायोजना केली नाही. त्यामुळे तरुणाचा दुर्दैवी अंत झाल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्या ठिकाणी कामगार काम करत असतानाही कुठल्याही प्रकारची सुरक्षिततेची काळजी घेण्यात ( negligence during construction work ) आली नव्हती.

हॉटेलमध्ये तरुणाचा मृत्यू
हॉटेलमध्ये तरुणाचा मृत्यू
author img

By

Published : Dec 26, 2021, 11:49 PM IST

Updated : Dec 27, 2021, 12:51 AM IST

नाशिक - शहरातील सिम्बॉयसिस कॉलेजच्या शेजारी असलेल्या हॉटेल एक्सलनसी इनच्या आवारात नुतनीकरणाचे काम सुरू असताना ( youth death in Nashiks hotel ) दुर्घटना घडली आहे. हॉटेलमध्ये खोली बघायला गेलेल्या तरुणाचा पहिल्या मजल्यावरून पडून ( youth fallen from first floor ) मृत्यू झाला आहे. हा सर्व प्रकार हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ( CCTV catches youth death ) कैद झाला आहे.

हॉटेल एक्सलनसी इनच्या आवारात नुतनीकरण काम सूर असल्याने खोदकाम करण्यात आले आहे. पाथर्डी फाटा परिसरात सिम्बॉयसिस कॉलेजच्या बाजूला असलेल्या हॉटेल एक्सलन सी इन या हॉटेलमध्ये विनोद गीते हा तरुण नातेवाईकांना ( दि.२६ ) रूम दाखवण्यासाठी गेला होता. हॉटेल लगत असलेल्या बुरकुले लॉन्स येथे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. या ठिकाणी बांधकामासाठी खड्डा खोदण्यात आला आहे. विनोद नातेवाईकांना पहिल्या मजल्यावर रूम दाखवण्यासाठी गेला असताना त्या ठिकाणी लोखंडी जाळी व रेलिंग अशी सुरक्षेची कुठल्याही प्रकारची उपाययोजना नव्हती. त्यामुळे कुठल्या प्रकारचा आधार न मिळाल्याने तोल जाऊन तरुण ३५ फूट खाली खड्ड्यात कोसळला. यावेळी दगडाचा जबर मार लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

हेही वाचा-Ajit Pawar Car Driven By LPC : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे महिला पोलिसाकडून सारथ्य, पाहा VIDEO

खोदकाम लक्षात न आल्याने तरुण थेट पहिल्या मजल्याहून कोसळला-
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात ( Ambad police Nashik ) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हॉटेल मालक बुरकुले ( Hotel owner Burkule Nashik ) यांनी हॉटेललगत बांधकामाचे नुतनीकरण ( death during hotel construction ) करत असताना कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेची उपायोजना केली नाही. त्यामुळे तरुणाचा दुर्दैवी अंत झाल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्या ठिकाणी कामगार काम करत असतानाही कुठल्याही प्रकारची सुरक्षिततेची काळजी घेण्यात ( negligence during construction work ) आली नव्हती. यामुळे पोलीस प्रशासन व महानगरपालिका प्रशासन हॉटेल मालकावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा-Maharashtra omicron update - राज्यात दिवसभरात ओमायक्रॉनचे 31, तर कोरोनाचे 1 हजार 648 रुग्ण आढळले

Last Updated : Dec 27, 2021, 12:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.