येवला - पोळा सणानिमित्त बळीराजाने आपल्या बैलांवर अनोखे संदेश रेखाटत पोळा सण हा उत्साहात साजरा केला आहे.
येवल्यात पोळा सणानिमित्त बैलांवर रेखाटले अनोखे संदेश - बैलांवर रेखाटले अनोखे संदेश
कोरोनाचे सावट तसेच पावसाचा लहरीपणा त्यामुळे पिकांना कवडीमोल भाव मिळत आहे. पोळा सण हा येवला तालुक्यात शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला. या वेळेस शेतकऱ्यांनी बैलाच्या पाठीवर अनोखा संदेश देत साजरा केला.
yeola
येवला - पोळा सणानिमित्त बळीराजाने आपल्या बैलांवर अनोखे संदेश रेखाटत पोळा सण हा उत्साहात साजरा केला आहे.
TAGGED:
बैलांवर रेखाटले अनोखे संदेश