ETV Bharat / city

Leopard Skin Smuggling : नाशिकमध्ये तस्करी रॅकेट उघडकीस; बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारे विद्यार्थी अटकेत - तस्करी करणारे विद्यार्थी अटकेत

नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या कृषी नगरला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून बिबट्याच्या कातडीची तसेच प्राण्यांची अवयवांची तस्करीचे रॅकेट वन विभागाने उघडकीस आणले (Animal Organ Trafficking Racket Exposed) आहे. या प्रकरणी तिन विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले (students arrested for smuggling leopard skin) आहे.

Leopard skin smuggling
बिबट्याच्या कातडीची तस्करी
author img

By

Published : Sep 21, 2022, 11:17 AM IST

नाशिक : नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या कृषी नगरला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून बिबट्याच्या कातडीची तसेच प्राण्यांची अवयवांची तस्करीचे रॅकेट वन विभागाने उघडकीस आणले (Animal Organ Trafficking Racket Exposed) आहे. या प्रकरणी तिन विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले (students arrested for smuggling leopard skin) आहे.

अधिकाऱ्यांचा बनावट ग्राहक बनून संशयितांशी संपर्क - नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या पथकाला काही विद्यार्थी बिबट्यांच्या कातडीची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली होती. यावरून वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून संशयित विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. 20 सप्टेंबर मंगळवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास कृषीनगर जॉगिंग ट्रॅक जवळील सायकल सर्कल येथे तीन संशयितांना वन्यजीवांच्या अवयाची विक्री करताना रंगेहात घेण्यात आले. यात बिबट्याच्या कातडीचा समावेश असून, ते ही कातडी 5 ते 17 लाख रुपयांना विक्री करणार (students smuggling leopard skin) होते.

तपास सुरू - संशयितांच्या साखळीत आणखी काही साथीदार असल्याची शक्यता तपासली जात आहे. रात्री उशिरापर्यंत भारतीय वनजीव संरक्षण कायदा 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. इगतपुरीतील बिबट्याच्या कातडीच्या तपास पूर्ण होत नाही, तोच ही घटना घडल्याने एकच खळबळ (students arrested for smuggling in Nashik) उडाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.