ETV Bharat / city

CCTV Footage : दिंडोरीवरील वाईन शॉपवर चोरट्यांचा डल्ला; चोरी सीसीटीव्हीत कैद - Thieves raid wine shop on Dindori Road

एकाच रात्री दिंडोरी रोडवरील म्हसरूळ हद्दीतील अमित वाईन शॉप तसेच दिंडोरी लिकर या दोन वाईन शॉपवर लाखो रुपयांचा मद्यावर डल्ला (Thieves raid wine shop on Dindori Road) मारला आहे. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद (CCTV Footage) झाला आहे.

CCTV Footage
CCTV Footage
author img

By

Published : Jan 4, 2022, 11:00 AM IST

नाशिक :- एकाच रात्री दिंडोरी रोडवरील म्हसरूळ हद्दीतील अमित वाईन शॉप तसेच दिंडोरी लिकर या दोन वाईन शॉपवर लाखो रुपयांचा मद्यावर डल्ला (Thieves raid wine shop on Dindori Road) मारला आहे. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद (CCTV Footage) झाला आहे.

दिंडोरी रोडवरील अमित वाईन व दिंडोरी लिकर हे दोनही वाईन शॉप अज्ञात संशयितांनी फोडल्याचा प्रकार उघडकीस आहे. संशयितांनी सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असूनही चोरी केल्याचे निदर्शनास आले आहे. अज्ञात चोरट्याने दोनही वाईन शॉप मिळून एकूण सात लाख पंचेचाळीस हजार रुपये लंपास केले आहे.

सात लाख पंचेचाळीस हजार रुपये लंपास
दिंडोरी रोड मुख्य रस्त्यालगत अमित वाईन व दिंडोरी लीकर असे दोन वाईन शॉप आहेत. या दोन ही वाईन शॉपमध्ये देशी व विदेशी मद्य विक्री होते. नित्य क्रमाने दोनही वाईन शॉप हे आपले कामकाज उरकून आस्थापनावेळी बंद करून घरी परतले होते. ३१ डिसेंबर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दिंडोरी रोडवरील शॉप नं .२ येथील अमित वाईन सुमारे ३.४५ ते ४.३० वाजता दुकानात प्रवेश केला. त्यांनी जवळपास सहा लाख ८५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. दिंडोरी लिकर हे देखील आस्थापना बंद केल्यानंतर ६० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. चोरांची कृत्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस आता चोरट्यांचा शोध घेत आहे.
हेही वाचा - Small Boy Body Found Nagpur : कोलार नदीच्या कॅनलमध्ये आढळला चिमुकल्याचा मृतदेह; पोलीस तपास सुरु

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.