ETV Bharat / city

Nashik Petrol Pump Woman attack प्रेयसीला संपविण्यासाठी त्याने उगारला कोयता अन् ती पेट्रोलपंपावरून पळत सुटली, पाहा व्हिडिओ - woman chased Maharashtra

नाशिकमधील पाथर्डी गावाजवळ Pathardi petrol pump attack असलेल्या पेट्रोल पंपावरील कर्मचारी महिलेवर एका व्यक्तीने कोयत्याने woman attacked iron weapon Nashik हल्ला केला आहे. या घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाला असून या घटनेत महिला गंभीर जखमी झाली woman seriously injured in iron weapon attack आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. Nashik Petrol pump iron weapon attack

woman attacked iron weapon Nashik
पेट्रोल पंपावरील कर्मचारी महिलेवर कोयत्याने हल्ला
author img

By

Published : Aug 25, 2022, 9:11 PM IST

Updated : Aug 25, 2022, 10:40 PM IST

नाशिक नाशिकमधील पाथर्डी गावाजवळ Pathardi petrol pump attack असलेल्या पेट्रोल पंपावरील कर्मचारी महिलेवर एका व्यक्तीने कोयत्याने woman attacked iron weapon Nashik हल्ला केला आहे. या घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाला असून या घटनेत महिला गंभीर जखमी झाली woman seriously injured in iron weapon attack आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. Nashik Petrol pump iron weapon attack

पाथर्डी गावाजवळील पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फूटेज

पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला मिळालेल्या माहितीनुसार जुबेदा खान ही महिला पाथर्डी गावाजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर काम करत असताना संशयित प्रमोद गोसावी हा त्या ठिकाणी दाखल झाला. त्याने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने जुबेदा हिच्यावर वार करण्यास सुरुवात केली. जुबेदा ही मदतीसाठी इतरत्र धावत होती. अशात संशयित प्रमोद हा तिच्या मागे धावत जाऊन तिच्यावर त्याने हल्ला चढवला. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित इतर कर्मचाऱ्यांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने तेथून पळ काढला. या घटनेत जुबेदा गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत त्यांच्या डोक्याला पायाला हाताला गंभीर दुखापत झाली आहे. petrol pump woman employees attack Nashik

प्रेम संबंधातून हल्ला घोटी येथील संशयित प्रमोद गोसावी यांचे जुबेदा खान यांच्याशी दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. गेले सहा सात महिन्यांपासून जुबेदा हिने प्रेमसंबंध तोडले होते. याचा राग संशयित आरोपी प्रमोद गोसावी याला आल्याने त्याने जुबेदा वर हल्ला केला. हा सर्व प्रकार पेट्रोल पंपच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून पोलीस संशयित गोसावी याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा Lalit Hotel Bomb Threat 5 कोटी द्या अन्यथा मुंबईचे ललित हॉटेल उडवून देऊ

Last Updated : Aug 25, 2022, 10:40 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.