ETV Bharat / city

Kojagiri pournima : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सप्तशृंगी गडावर तृतीय पंथींचा छबिना, हजारो भाविकांनी दर्शन घेतले - Saptshringi fort

नाशिकच्या श्रीक्षेत्र सप्तश्रृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमेला तृतीयपंथींचा मेळावा भरला होता,या मेळाव्यासाठी सप्तशृंगी गडावर राज्यभरातील तृतीयपंथी दाखल झाले होते,यात मुंबई, पुणे,कल्याण,नाशिक,गुजरात व मध्य प्रदेशातील तृतीयपंथींचाही समावेश होता.तृतीयपंथींकडून कोजागिरी पौर्णिमेनिमित्त देवीचा छबिना म्हणजे मिरवणूक काढण्यात ( Occasion on Kojagiri Purnima depiction of third gender at Saptshringi fort ) आली. यानंतर रात्री त्यांचा मेळावा भरला.यात त्यांच्या गुरूला शिष्याकडून भेट देण्याची पंरपरा आहे. शिष्याला दीक्षा देण्याचाही कार्यक्रम झाले. रात्रभर जागर करून देवीच्या गीतांचे गायन करण्यात आले.

Occasion on Kojagiri Purnima thousands devotees visited at Saptshringi Fort nashik
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सप्तशृंगी गडावर तृतीय पंथींचा छबिना
author img

By

Published : Oct 10, 2022, 12:13 PM IST

नाशिक: नाशिकच्या श्रीक्षेत्र सप्तश्रृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमेला तृतीयपंथींचा मेळावा भरला होता,या मेळाव्यासाठी सप्तशृंगी गडावर राज्यभरातील तृतीयपंथी दाखल झाले होते,यात मुंबई, पुणे,कल्याण,नाशिक,गुजरात व मध्य प्रदेशातील तृतीयपंथींचाही समावेश होता.तृतीयपंथींकडून कोजागिरी पौर्णिमेनिमित्त देवीचा छबिना म्हणजे मिरवणूक काढण्यात ( Occasion on Kojagiri Purnima depiction of third gender at Saptshringi fort ) आली. यानंतर रात्री त्यांचा मेळावा भरला.यात त्यांच्या गुरूला शिष्याकडून भेट देण्याची पंरपरा आहे. शिष्याला दीक्षा देण्याचाही कार्यक्रम झाले. रात्रभर जागर करून देवीच्या गीतांचे गायन करण्यात आले.

Occasion on Kojagiri Purnima thousands devotees visited at Saptshringi Fort nashik
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सप्तशृंगी गडावर हजारो भाविकांनी दर्शन घेतले

पौर्णिमेची सांगता - तृतीयपंथींनी ठिकठिकाणच्या कार्यक्रमात जाऊन नृत्य केले.पौर्णिमेला तृतीयपंथीयांची मोठ्या प्रमाणावर गडावर उपस्थिती होत असते, या सोहळ्यात सवाद्य मिरवणुकीत सुवर्णालंकार परिधान करून तृतीयपंथी सहभागी होतात.पौर्णिमेला सायंकाळी अभिषेक प्रारंभाची प्रतिवर्षीची परंपरा आहे रात्री 12 वाजता अभिषेक पूर्णाहुती व कोजागरीची सांगता करण्यात आली.

कावडधारकांसाठी स्वतंत्र मार्ग - कावडधारकांना प्रवेशासाठी स्वतंत्र मार्ग असतो. यामार्गावर आरोग्य सुविधा,पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन आखण्यात आले आहे. तसेच पोलिस प्रशासन, महसूल, विविध शासकीय विभाग व विश्वस्त संस्था कर्मचाऱ्यांच्या सतर्क बंदोबस्तात तृतीयपंथीयांची छबिना व कावडधारकांची मिरवणूक काढण्यात आली.तसेच

भाविकांची उपस्थिती - कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्रभरातून हजारो भाविक दर्शनाला येत असतात. यावेळी सप्तश्रृंगी गडावर महाराष्ट्र भरातून 40 ते 50 हजार भाविकांनी भगवतीची दर्शन ( Occasion on Kojagiri Purnima thousands devotees visited at Saptshringi Fort nashik ) घेतले. यावेळी प्रशासनाकडून सुविधा विविध सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.